• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

भरदिवाळीत किसान सभेचं अर्धनग्न आंदोलन; विमा कंपनी, सरकारने अद्याप नुकसान जाहीर केले नसल्याने निषेध

by Beed Reporter
October 24, 2022
Reading Time: 1 min read
0
भरदिवाळीत किसान सभेचं अर्धनग्न आंदोलन; विमा कंपनी, सरकारने अद्याप नुकसान जाहीर केले नसल्याने निषेध
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

वडवणी (रिपोर्टर) परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये मोठं नुकसान केलं. कापूस, सोयाबीन ही दोन्ही पिके पाण्यात गेली. यंदाची दिवाळी शेतकर्‍यांसाठी काळी ठरली. नुकसान होऊनही विमा कंपनी आणि शासनाने भरपाई घोषीत केली नसल्याने आज भर दिवाळी दिवशी किसान सभेने वडवणीत अर्धनग्न होत सरकार विरोधात दिवाळं आंदोलन केलं.
यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये खरीपाचे पिक चांगले आले होते, मात्र परतीच्या पावसाने होत्याचं नव्हतं केलं. कापूस, सोयाबीन ही दोन्ही प्रमुख पिकं वायाला गेली. शेतकर्‍यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. खरीप पिकं वाया गेल्याने शेतकर्‍यांना काळी दिवाली साजरी करण्याची वेळ आली. शासनाने अद्यापही नुकसान भरपाई जाहीर केली नाही. विमा कंपनीनेही विमा घोषीत केला नाही. शासन आणि विमा कंपनीच्या निषेधार्थ आज किसान सभेच्या वतीने वडवणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अर्धनग्न होत दिवाळं आंदोलन करण्यात आलं. या वेळी किसान सभेचे अजय बुरांडे, दत्ता डाके, भगवान बडे, जगदीश फरताडे, राजाभाऊ बादाडे, सावळाराम उबाळे, सुमंत गोंडे, शुभम् बादाडे, महादेव आगे, मुन्ना गोंडे, अजय लंगडे, राहुल सुरवसे, मारुती आगे, गजानन शिंदे, अंकुश गोंडे सह आदींची उपस्थिती होती. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी निषेधाच्या प्रचंड प्रमाणात घोषणा दिल्या. विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, मुर्दाबाद मुर्दाबाद बजाज कंपनी मुर्दाबाबत, शेतकरी जुटीचा विजय असो यासह आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आगळ्यावेगळ्या आंदोलनामध्ये अनेक शेतकर्‍यांचा सहभाग होता. भर दिवाळी दिवशी किसान सभेने हे आंदोलन करून शासन-प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते.

Previous Post

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप?; शिंदे गटातील 22 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, चर्चांना उधाण

Next Post

मौजे धारुर येथील देवस्थान गुलजार मस्जीद इनामी जमीन प्रकरण पेटले ,    जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन  

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
मौजे धारुर येथील देवस्थान गुलजार मस्जीद इनामी जमीन प्रकरण पेटले ,    जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन  

मौजे धारुर येथील देवस्थान गुलजार मस्जीद इनामी जमीन प्रकरण पेटले ,    जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन  

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?