• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

पंजाबराव डख यांच्या उपस्थितीत जय भवानीच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

by Beed Reporter
November 5, 2022
Reading Time: 1 min read
0
पंजाबराव डख यांच्या उपस्थितीत जय भवानीच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

उपस्थित राहण्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांचे आवाहन
गेवराई (प्रतिनिधी) जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या 40 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवार दि.7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या प्रसंगी सुप्रसिध्द हवामान अभ्यासक पंजाबराव डख, श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महंत शिवाजी महाराज, कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार यांचेसह कारखान्याचे हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.

गेवराई तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या 40 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवार दि. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महंत शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी मुख्य अतिथी म्हणून सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, सरपंच, चेअरमन यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. जय भवानी साखर कारखान्याची गाळप क्षमता अडीच हजार हुन पाच हजार मेट्रिक टन प्रति दिन वाढविल्या नंतर हा पहिलाच गळीत हंगाम सुरू होत आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून यंत्रसामुग्री मध्ये बदल करण्यात आले आहेत, मागिल वर्षी सर्वाधिक गाळपाचा विक्रम प्रस्थापित करून ऊसाला रास्त भाव दिला असल्यामुळे शेतकरी आनंदात आहे. कामगारांनी अहोरात्र मेहनत घेऊन गाळप क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या पार्शवभूमीवर सोमवारच्या कार्यक्रमाला महत्व आहे. उत्कृष्ठ काम करणार्‍या कर्मचार्‍यांसह शेतकर्‍यांचा सत्कार यावेळी होणार आहे. गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास सर्व ऊस बागायतदार, ठेकेदार, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.

Previous Post

परळी शहरात अवैध धंद्याचा सुळसुळाट; पोलीस प्रशासनाच्या आश्रयाखाली अवैध धंदे सुरू?

Next Post

ओला दुष्काळ जाहीर करायला सरकार असमर्थ असल्यास, रस्त्यावर उतरून संघर्ष करू-धनंजय मुंडे; शिर्डीतील अधिवेशनात धनंजय मुंडेंचा राज्य सरकारला ईशारा

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
ओला दुष्काळ जाहीर करायला सरकार असमर्थ असल्यास, रस्त्यावर उतरून संघर्ष करू-धनंजय मुंडे; शिर्डीतील अधिवेशनात धनंजय मुंडेंचा राज्य सरकारला ईशारा

ओला दुष्काळ जाहीर करायला सरकार असमर्थ असल्यास, रस्त्यावर उतरून संघर्ष करू-धनंजय मुंडे; शिर्डीतील अधिवेशनात धनंजय मुंडेंचा राज्य सरकारला ईशारा

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?