• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पाटबंधारे विभाग चाटगावचा तलाव फुटण्याची वाट बघतेय का?; दहा-बारा दिवसांपासून अधिकार्‍याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

by Beed Reporter
November 6, 2022
Reading Time: 1 min read
0
चाटगाव तलावाचा सांडवा पुन्हा फोडला; लाखो लिटर पाणी वाया; पाटबंधारे विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

दिंद्रुड(रिपोर्टर) धारुर तालुक्यातील चाटगाव तलावाचा सांडवा पुन्हा फुटला असून येथील तलावाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. गेल्यावर्षी हि कोणीतरी अज्ञाताने हाच सांडवा फोडल्याची तक्रार देण्यात आली होती. परत यावर्षीही हा सांडवा फुटल्याने आठ ते दहा दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असून, पाटबंधारे विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
दिंद्रुड सह परिसरातील चार ते पाच गावांना व शेतीला पाणीपुरवठा करणार्‍या चाटगाव तलावाचा सांडवा प्रत्येक वर्षी फोडण्यात येतो. मात्र तेलगाव पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी जाणून बुजून जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. हा सांडवा फोडून दहा ते बारा दिवस झाल्याचे चाटगाव ग्रामस्थांनी सांगितले. सांडवा फुटल्याची कल्पना येथील सरपंचाने शाखाधिकारी शेख यांना दिलेली असताना सांडवा का बुजवण्यात आला नाही. त्यामुळे शेतकरी व चार गावच्या ग्रामस्थांकडून पाटबंधारे विभाग व संबंधित शाखा अधिकार्‍या विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी ग्रामस्थांच्या व दै रिपोर्टर च्या सजगतेमुळे संबंधित विभागाने फुटलेला सांडवा दुरुस्त केला होता. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चाटगाव तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, त्यामुळे परिसरातील चार ते पाच गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न व शेतातील पिकांना जगवण्याचे काम हा तलाव करतो. तरीदेखील पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी आरोपींना पाठीशी तर घालीत नाहीत ना ? अशी चर्चा शेतकरी व ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. यापुढे काही अनुचित प्रकार घडला आणि उन्हाळ्यात एप्रिल, मे या दोन महिन्यात पिण्याच्या पाण्याची उणीव भासते, नव्हे तर तलावातील पाणी कमी झाले तर प्रशासनाला टँकर चालू करून या तीन ते चार गावाच्या गावकर्‍यांची तहान भागवावी लागते. प्रत्येक वर्षी चाटगाव तलावाचा सांडवा फुटतो आणि लाखो लिटर पाणी वाया जाते. यावर्षी तर सांडवा फुटून दहा ते बारा दिवस झाले असताना पाटबंधारे विभागाने कुंभकर्णी झोप घेतली आहे. हा खूप गंभीर प्रकार असून संबंधित शाखाधिकारी या कामात कुचराई करत असल्याचे स्पष्ट होत आहे. दहा ते बारा दिवसांपासून फुटलेला सांडवा अद्याप का बंद करण्यात आला नाही का पाटबंधारे विभाग चाटगावचा तलाव फुटण्याची वाट पाहतेय या चर्चेला परिसरात उधाण आले आहे.

  • फुटलेल्या सांडव्या च्या ठिकाणी खोदकाम करुन,जाडी लावून सिमेंट काँक्रीट ची चादर टाकावी लागणार आहे. सध्या तलाव पूर्ण भरला असल्याने फुटलेला सांडवा बुजता येत नाही. त्यामुळे तलावातील पाणी कमी झाल्यास सांडवा दुरुस्त करण्यात येईल.
    -शेख वामीक
    शाखाधिकारी पाटबंधारे उपविभाग तेलगाव
    दरवर्षी आमच्या गावच्या तलावाचा सांडवा कुणीतरी फोडतात. पाटबंधारे विभागाला लाखो रुपयांच्या पाणीपट्टी कर आम्ही भरणा करतो. उन्हाळ्यात शेतीला व ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते.दहा ते बारा दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असताना शाखाधिकारी तलावाकडे फिरकले देखील नाहीत. त्यामुळे पूर्ण भरलेल्या तलावातील पाणी पातळी कमी होण्याची वाट बघणार्‍या संबंधित शाखाधिकार्यावर वरिष्ठ अधिकार्‍यांनी गुन्हे दाखल करावेत. अशी आम्हा शेतकर्‍यांची मागणी आहे.
    – उध्दव केकाण, ग्रामस्थ तथा शेतकरी चाटगाव.
Previous Post

धनुष्यबाण गेला पण मशाल धगधगली!; ठाकरे गटाच्या ऋतूजा लटके विजयी; नोटाला दुसर्‍या नंबरची मते मिळाली

Next Post

नवीन डिवायएसपींना रुजू झाल्यापासून चोरांची सलामी

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post

नवीन डिवायएसपींना रुजू झाल्यापासून चोरांची सलामी

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?