• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

आष्टीत 356 मतदान केंद्रांवर होणार मतदान; 1 लाख 77 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार

by गणेश सावंत
December 17, 2022
Reading Time: 1 min read
0
केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मतदान शांततेत पार पाडण्यासाठी 455 पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त

आष्टी (रिपोर्टर):- तालुक्यातील 109 ग्रामपंचायत पैकी 4 गावे बिनविरोध झाली असून 105  ग्रामपंचायतींसाठी उद्या 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी आष्टी तालुका प्रशासन सज्ज असून मतदान केंद्रावर उमेदवार कोणताही अनुचीत प्रकार न घडण्याची काळाजी घेतली जात आहे. यासाठी मोठा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 356 मतदान केंद्रावर प्रक्रिया पार पडणार  असून 1 लाख 77 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.अशी माहिती निवडणूक आयोगाचे प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी दिली आहे.
तालुक्यातील 105 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असून उद्या रविवारी सकाळी साडे सात ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन सेट केले असून आज 17 डिसेंबर रोजी सर्व मतदान केंद्रावरती अधिकारी कर्मचारी व मतदान यंत्र बसद्वारे  सायंकाळी पोहोच होतील प्रत्येक मतदान केंद्रावरची व्यवस्था करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी नेमलेले असून केंद्र अध्यक्ष 392, मत अधिकारी क्र 1 392,मत अधिकारी क्र 392, मत अधिकारी क्र 3 392, झोनल अधिकारी 31 तहसिलदार कर्मचारी 120 ते140, निवडणूक निर्णय अधिकारी 40, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 40 असे एकूण 1568 अधिकारी कर्मचारी निवडणुकीचे कामकाज पाहत आहेत.तालुक्यातील 105 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी 298 तर 1 हजार 966 सदस्यांसाठी उमेदवार उभे आहेत. एकुण 356 मतदान केंद्रावर प्रक्रिया पार पडत आहे.1 लाख 77 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

20 डिसेंबरला मतमोजणी
सर्व ग्रामपंचायतींच्या मतदानाची मतमोजणी 20 डिसेंबर रोजी आयटी आय कॉलेज येथे पार पडणार असून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असल्याचे तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी सांगितले.

आष्टी त पोलिसांचा तगडा बंदोबस्त 30 पोलिस अधिकारी डठझऋ च्या टीमला केले पाचारण
मतदान केंद्रावर उमेदवार अथवा अन्य कोणी व्यक्ती वारंवार फिरता येणार नाही, याचा काळजी घेतली जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत कोणी बाधा आणल्यास गय केली जाणार नाही. यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.30 पोलिस अधिकारी,पोलिस कर्मचारी 400 व एस आरपीएफ अधिकारी 25 कर्मचारी असलेल्या तुकडीला पाचारण करण्यात आले असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांनी दिली आहे.

Previous Post

राजेंद्र बांगर यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार

Next Post

कर्जबाजारीपणाला कंटाळून 35 वर्षीय शेतकर्‍याने विहिरीत जलसमाधी घेतली, मोरवड येथील घटना

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
Next Post
कर्जबाजारीपणाला कंटाळून 35 वर्षीय शेतकर्‍याने विहिरीत जलसमाधी घेतली, मोरवड येथील घटना

कर्जबाजारीपणाला कंटाळून 35 वर्षीय शेतकर्‍याने विहिरीत जलसमाधी घेतली, मोरवड येथील घटना

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?