• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

कर्जबाजारीपणाला कंटाळून 35 वर्षीय शेतकर्‍याने विहिरीत जलसमाधी घेतली, मोरवड येथील घटना

by गणेश सावंत
December 17, 2022
Reading Time: 1 min read
0
कर्जबाजारीपणाला कंटाळून 35 वर्षीय शेतकर्‍याने विहिरीत जलसमाधी घेतली, मोरवड येथील घटना
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

वडवणी (रिपोर्टर):- शासकिय बँकेसह सोसायटीच्या कर्जाचे डोंगर यात आईच्या सतत आजारपणाला कोठून पैसे आणायचे या नैराश्यपायी मोरवड येथील 35 वर्षीय अल्पभूधारक शेतकर्‍याने विहिरीत उडी घेत जलसमाधी घेतली असल्याची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रल्हाद राजाभाऊ शेंडगे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांना मोरवड गांवा शेजारीच साधारणता दोन एकर शेती आहे.इतरत्र कोणताही आर्थिक सोर्स नाही यामुळे कुंटुबिक संपुर्ण जिवन हे शेतीवरच अंवलबुन आहे.यात शासकिय बँकेसह सोसायटीचे कर्ज घेतले होते.हे कशाच्या पायी परतफेड करायची यात आईचे सतत आजारपण असल्याने याला देखील कुठून पैसा आणायचा या नैराश्यपायी प्रल्हाद राजाभाऊ शेंडगे यांनी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शेतातुन चक्कर मारून येतो म्हणून गेले तर घरी परतलेच नाही तेव्हा घरी न आलेले प्रल्हाद शेंडगे यांचा शोध घेतला तेव्हा विहिरी शेजारी चप्पल आढळून आली आणि सशंय व्यक्त झाला कि विहिरीत उडी घेतली आहे.तेव्हा ग्रामस्थाच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसा करुन सुमारे पहाटे 3 वा. मृतदेह आढळून आला आहे.पोलीस पंचनामा करुन श्‍वविच्छेदन करण्यासाठी मृतदेह कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला असून या घटनेन मोरवड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रल्हाद शेंडगे यांच्या पश्‍चात आई वडिल, पत्नी दोन मुली सह एक मुलगा असा परिवार आहे.असं सांगण्यात आलं आहे.

ट्रक्टर ड्रायव्हरचा कर्नाटकात दुदैवी मृत्यु
वडवणी तालुक्यातील तिगांव तांडा येथील राजेश प्रकाश चव्हाण (वय 25 वर्ष ) हा तरुण कर्नाटक राज्यातील बसवेश्‍वर सहकारी साखर कारखाना येथे ऊसतोडणी वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून कामासाठी गेला होता.ऊसतोड करुन कारखान्या जवळ येऊन लंघू शंकेसाठी ट्रॅक्टरमागे थांबला आसता ट्रक्टर मागे सरकले आणि यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.हि घटना मध्यरात्री झाली असून आज दुपार पर्यत मृतदेह गांवी येणार असल्याच सांगण्यात आले आहे.

Previous Post

आष्टीत 356 मतदान केंद्रांवर होणार मतदान; 1 लाख 77 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार

Next Post

महाविकास आघाडीच्या अतिविराट मोर्च्याने सत्ताधार्‍यांच्या उरात धडकी

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
महाविकास आघाडीच्या अतिविराट मोर्च्याने सत्ताधार्‍यांच्या उरात धडकी

महाविकास आघाडीच्या अतिविराट मोर्च्याने सत्ताधार्‍यांच्या उरात धडकी

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?