• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

व्दारकादास मंत्री बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.आदित्य सारडा तर उपाध्यक्षपदी शुभम चितलांगे

by Beed Reporter
January 13, 2023
Reading Time: 1 min read
0
व्दारकादास मंत्री बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.आदित्य सारडा तर उपाध्यक्षपदी शुभम चितलांगे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) बिनविरोध निघालेल्या बीड शहरातील व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.आदित्य सुभाषचंद्र सारडा तर उपाध्यक्षपदी शुभम चितलांगे यांची आज शुक्रवारी बिनवीरोध निवड जाहिर करण्यात आली असुन या निवडीचे जिल्हाभरातुन स्वागत होत आहे.
बीड शहरातील व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची नुकतीच पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. आज शुक्रवार 13 जानेवारी 2023 रोजी बँकेच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी व्हि.एस.जगदाळे तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी जाधव एस. बी. यांच्या प्रमुख उपस्थीतीत मंत्री बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया झाली.अध्यक्षपदासाठी डॉ.आदित्य सुभाषचंद्र सारडा यांनी अर्ज दाखल केला. त्यांना सुचक म्हणून सतीश धारकर तर अनुमोदक म्हणून शेख मोहम्मद सलीम मोहम्मद फकीर हे राहिले.अध्यक्षपदासाठी डॉ.आदित्य सारडा यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. तर उपाध्यक्षपदासाठी शुभम प्रदीप चितलांगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यांना सुचक म्हणून रधुनाथ चौधरी तर अनुमोदक म्हणून प्रल्हाद वाघ राहिले. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी संचालक मंडळांच्या उपस्थीतीत अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी जाहिर होताच डॉ.आदित्य सारडा व शुभम चितलांगे यांचा सत्कार करण्यात आला. या निवडी बद्दल जिल्हाभरातुन स्वागत होत आहे.

बँकेला गतवैभव मिळवुन देणार
– डॉ.आदित्य सारडा
आमच्या संचालक मंडळात सर्व तरूण मंडळी बँकेच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करणार आहोत. आम्ही बँक निर्बंध मुक्त करण्यासाठी बँकेची तरलता,कर्ज वसुली, ठेवी मिळवणे याच बरोबर सर्व निकष पूर्ण करून बँकेला गतवैभव मिळवुन देणार आहे. आजपर्यंत खातेदारांच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही या पुढेही खातेदार व ठेवीदारांचे बँक हित जोपासणार आहे.असे व्दारकादास मंत्री बँकेचे नुतन अध्यक्ष डॉ.आदित्य सुभाषचंद्र सारडा यांनी प्रतिक्रिया देतांना सांगीतले आहे.

Previous Post

भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी घेतली बीडमध्ये बैठक

Next Post

मजुराची विष पिऊन आत्महत्या; नातेवाईकांचा रुग्णालय परिसरात गोंधळ; पोलिसांचा लावला बंदोबस्त

संबंधित बातम्या

बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
Next Post
मजुराची विष पिऊन आत्महत्या; नातेवाईकांचा रुग्णालय परिसरात गोंधळ; पोलिसांचा लावला बंदोबस्त

मजुराची विष पिऊन आत्महत्या; नातेवाईकांचा रुग्णालय परिसरात गोंधळ; पोलिसांचा लावला बंदोबस्त

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?