Friday, May 7, 2021
No menu items!
Homeबीडमाजलगावभोपा येथे घरगुती गॅस लिकेज् आग लागून घरातील 8 लाखांचे नुकसान

भोपा येथे घरगुती गॅस लिकेज् आग लागून घरातील 8 लाखांचे नुकसान

तेलगाव (रिपोर्टर):- स्वयंपाक करत असताना घरगुती गॅस लिकेज् झाल्याने घरातील साहित्याने पेट घेतला. यामध्ये जवळपास 8 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना भोपा येथे घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.  
  शेख अन्वर शेख बशीर यांच्या पत्नी घरामध्ये स्वयंपास करत होत्या. या वेळी गॅस लिकेज् झाल्याने यामुळे आगीचा भडका होऊन घरातील वस्तूंनी पेट घेतला. यात घरगुती साहित्यासह इतर साहित्य असा एकूण 8 लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती होताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!