• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

शिर्डी महामार्गावर भीषण अपघात, 10 ठार; 34 जण जखमी

by Beed Reporter
January 13, 2023
Reading Time: 1 min read
0
शिर्डी महामार्गावर भीषण अपघात, 10 ठार; 34 जण जखमी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

नाशिक (रिपोर्टर) सिन्नर-शिर्डी महामार्गावर खासगी आराम बस व ट्रक यांच्या समोरासमोर धडक झाली. त्यानंतर खासगी बस रस्त्यावर उलटली. याअपघातातदहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सहा महिलांचा समावेश असून दोन पुरुष व दोन लहान मुले आहेत. वावी पाथरे दरम्यान पहाटे सहा वाजेच्या सुमारास सदर भीषणअपघातझाला. दहा जणांचे मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या आणण्यात आले आहेत. या अपघातात 34 जण जखमी असून त्यांना सिन्नरच्या विविध खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ भीषण अपघात झाला. अंबरनाथ, उल्हासनगर भागातून रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गाईड कंपनीची खासगी आराम बस (क्र. एम एच 04 एफ के 2751) सुमारे 50 प्रवाशांना घेऊन शिर्डी कडे निघाली होती. शिर्डी महामार्गावर वावी गावानंतर आराम बस व ट्रक(क्र. एम एच 48 यांची समोरासमोर धडकली.त्यानंतर खासगी बस उलटली.या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर जण जखमी झाले. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. 7 ते 8 रुग्णवाहिका रुग्णांना रुग्णाला देण्यासाठी दाखल झाल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्यासह वावी पोलिसांचे पथकही घटनास्थळी हजर झाले होते. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदतकार्य राबवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे येथून सुमारे 15 खासगी बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या अशी माहिती मिळते. अपघातग्रस्त बस पाच नंबर ची असल्याचे समजते. प्रवासी यादीनुसार बसमध्ये नव्हते काही प्रवासी बस चहा पाण्यासाठी थांबल्यावर बस बदलून बसले होते. जखमींना विविध ठिकाणी नेल्याने मृतांची व जखमींची नावे कळण्यास उशीर होईल. अपघातात बस एक बाजू पूर्णपणे कापली गेली.जखमींमध्ये महिला व बालकांचा समावेश आहे. मृतांमध्ये सहा महिला दोन पुरुष व दोन लहान बालकांचा समावेश आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता व काचेचा खच साचला होता.
अपघातातील मृत व्यक्तींची नावे
प्रमिला प्रकाश गोंधळी,वय-45, वैशाली नरेश उबाळे, वय 32, श्रावणी सुहास बारस्कर,वय 30,4) श्रद्धा सुहास बारस्कर, वय-45) नरेश मनोहर उबाळे,वय-38 या सर्व रा.अंबरनाथ 6) बालाजी कृष्णा मोहंती, वय-25(ड्रायव्हर) 7) दिक्षा संतोष गोंधळी, वय-18 रा.कल्याण

Previous Post

एसटी बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार; लोखंडी रोडवर सकाळी घडली घटना

Next Post

जिल्हाधिकारी शर्मा, सीओ अंधारे पहाटे बिंदुसरा पात्रात; नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांसह नदी पात्राची केली स्वच्छता

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
Next Post
जिल्हाधिकारी शर्मा, सीओ अंधारे पहाटे बिंदुसरा पात्रात; नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांसह नदी पात्राची केली स्वच्छता

जिल्हाधिकारी शर्मा, सीओ अंधारे पहाटे बिंदुसरा पात्रात; नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांसह नदी पात्राची केली स्वच्छता

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?