• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड केज

हिटरमधून विजेचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू; केज तालुक्यातील घटना

by Beed Reporter
January 25, 2023
Reading Time: 1 min read
0
हिटरमधून विजेचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू; केज तालुक्यातील घटना
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पत्नीला वाचविताना पतीचाही मृत्यू, केज तालुक्यातील घटना
केज (रिपोर्टर) पाणी तापण्याच्या हिटरचा पत्नीला शॉक लागला, तीला वाचविण्यासाठी धावलेल्या पतीलाही विजेचा जबर धक्का बसल्याने यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील पिंपळगाव (घोळवे ) येथे आज पहाटे पावणे चारच्या दरम्यान घडली. यापूर्वीही याच कुटुंबातील एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता तर एका मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली होती.
ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे (वय 50) आणि इंदूबाई ज्ञानेश्वर सुरवसे (वय 45) अशी मृतांची नावे आहेत. ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे हे पत्नी इंदूबाई आणि आईसह पिंपळगाव येथे राहतात. हे हलवाईचा व्यवसाय करत आहेत. आज पहाटे 4 वाजता झोपेतून उठल्यानंतर इंदुबाई या हिटर लावण्यासाठी पाण्याने भरलेली बकेट घेऊन विजेच्या बोर्डाकडे गेल्या. हिटर लावताच त्यांना विजेचा धक्का बसला. हे लक्षात येताच ज्ञानेश्वर यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात दोघा पती, पत्नीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अमलदार पो. ना. आघाव, पो. ना. सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मृतांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि वयोवृद्ध आई आहेत. याघटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वी कुटुंबावर दोन आघात
सुरवसे दाम्पत्यांना 3 मुली आणि 1 मुलगा अशी 4 अपत्य होते. 12 वर्षांपूर्वी 1 मुलगी पाण्यात बुडून मृत्यू पावली होती, तर दुसरीने 5 वर्षा पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर एका मुलीचा विवाह झाला असून मुलगा बीडला शिक्षण घेत असल्याचे समजते.

Previous Post

खळबळजनक : खामगावच्या ‘त्या’ सात जणांची हत्याच; 4 चुलत भावांनीच कुटुंबाला संपवले

Next Post

पिंपळनेरमध्ये नरवडेंची आत्महत्या तर महिलेचा मृतदेह विहिरीत; लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी हस्तगत केली; नरवडेंच्या शर्टवरही काहींची नावे

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
पिंपळनेरमध्ये नरवडेंची आत्महत्या तर महिलेचा मृतदेह विहिरीत; लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी हस्तगत केली; नरवडेंच्या शर्टवरही काहींची नावे

पिंपळनेरमध्ये नरवडेंची आत्महत्या तर महिलेचा मृतदेह विहिरीत; लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी हस्तगत केली; नरवडेंच्या शर्टवरही काहींची नावे

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?