• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

साडेचार लाख ऊसतोड कामगारांना ओळखपत्र पोहचवा, प्रत्येक योजना गरजूपर्यंत गेली पाहिजे, ग्रामसेवकांनो काम करा -जिल्हाधिकारी

by Beed Reporter
April 20, 2023
Reading Time: 1 min read
0
साडेचार लाख ऊसतोड कामगारांना ओळखपत्र पोहचवा, प्रत्येक योजना गरजूपर्यंत गेली पाहिजे, ग्रामसेवकांनो काम करा -जिल्हाधिकारी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोड कामगार आहेत. ऊसतोड कामगारांच्या अनेक योजना सरकार आणि गोपीनाथराव मुंडे महामंडळाअंतर्गत राबविल्या जातात. जिल्ह्यातील साडेचार लाख ऊसतोड कामगारांपैकी फक्त आतापर्यंत 10 हजार कामगारांनाच ओळखपत्र देण्यात आलेले आहेत. येत्या दोन महिन्यात या सर्व ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्यासाठी ग्रामसेवकाने नियोजन करावे, त्यांची नोंदणी करून घ्यावी, शासकीय योजनेच्या ‘जत्रा महोत्सवात’ गाळमुक्त धरण योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना तलावातील गाळ शेतात पोहचवता कसा येईल याचेही नियोजन संबंधित विभागांनी करावे यासह सर्व योजना खर्‍या लाभार्थ्यांपर्यंत पोहचत्या करा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी केले.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये जत्रा महोत्सवाअंतर्गत जनकल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या दारी या अंतर्गत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि इतर सर्व शासकीय अधिकार्‍यांचे वर्कशॉप (कार्यशाळा) आयोजीत करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, सहायक जिल्हाधिकारी जिवणे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. दयानंद जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोकाटे, केकान, मुख्य वित्त तथा लेखाधिकारी जटाळे, तहसीलदार सुहास हजारे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बीड जिल्ह्यासाठी या महोत्सवाअंतर्गत एकाच दिवशी पंच्याहत्तर हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दीष्ट सरकारने आपल्याला ठरवून दिलेले आहे. हे उद्दिष्ट आपण सहजपणे पार पाडण्यासाठी सुक्ष्मनियोजन करावे. संजय गांधी श्रावणबाळ पासून दादासाहेब सबलीकरण योजना, ऊसतोड कामगारांच्या योजना, बालविवाह रोखणे, महिला आणि बालकल्याणच्या योजना या सर्व योजना ग्रामीण भागातील खर्‍या गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहचत्या केल्या पाहिजेत. ऊसतोड कामगारांना आतापर्यंत नोंदणी करत फक्त दहा हजारच ओळखपत्र वाटप करण्यात आलेले आहेत. येत्या दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यातील साडेचार लाख ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप करण्याचे नियोजन तातडीने हाती घेऊन ते पार पाडावयाचे आहेत. यात सर्वात महत्वाची भूमिका ही ग्रामसेवकाची राहणार आहे. जनकल्याण योजना सर्वसामान्यांच्या दारी या योजनेबाबत मुख्यमंत्री सचिवालयाचे गजानन पाटील यांनी सादरीकरण करत सर्व ग्रामसेवकांना या योजनेमागील हेतू, योजना कशी राबवायची, याचे सादरीकरण उत्कृष्टपणे सादरीकरण केले. सर्व योजनांचे लाभार्थ्यांचे मेळावे जत्रा महोत्सवाअंतर्गत तालुकास्तरावर (पान 7 वर)
मंडळ स्तरावरच्या गावपातळीवर विभागप्रमुखांनी घ्यावयाचे आहेत. प्रत्येक योजनेचा मोठा फलक आठवडी बाजाराच्या गावामध्ये सोबतच प्रत्येक गावात लावयाचा आहे. कागदपत्रांच्या त्रुटीअभावी कोणत्याही लाभार्थ्याला शासकीय योजना नाकारायचे नाहीत, जे कागदपत्र कमी असेल तो कागद शासकीय यंत्रणेकडून उपलब्ध करून घ्यावयाचा आहे. कृषी विभागाची योजना शेतकर्‍यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहचवावयाच्या आहेत. याच शासकीय योजनेच्या जत्रा महोत्सवात रोजगार मेळावा घेऊनही अनेक गरजू आणि पात्र युवकाला रोजगारही उपलब्ध करून द्यावयाचा आहे. तहसीलदार आणि गटविकास अधिकार्‍यांनी सर्व सेतू चालकांची बैठक घेऊन या योजनेचे मार्गदर्शन त्यांना करावयाचे आहेत. अशाप्रमाणे येत्या पंचेचाळीस दिवसात सर्व शासकीय विभागाच्या योजना जिल्ह्यातील कमीत कमी 75 हजार लाभार्थी ते दोन लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहचत्या करण्यासाठी आजची कार्यशाळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजीत करण्यात आली होती. या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडल अधिकारी, गटविकास अधिकारी व सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

‘निगरगट्ट कर्मचारी, मोबाईलचे व्याभिचारी’
जत्रा महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये कार्यक्रम सुरू होता. जेव्हा दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलू लागल्या, योजनांची माहिती जिल्ह्यातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्यापर्यंत गेली पाहिजे, त्यांना त्या योजनांचा लाभ मिळायला पाहिजे त्यासाठी ग्रामसेवकापासून ते जिल्हाधिकार्‍यापर्यंतच्या व्यक्तीने काम करावे, टाळाटाळ करू नये, अशा महत्वाच्या सूचना देत असताना उपस्थित कर्मचारी, अधिकारी मात्र आपआपल्या मोबाईलमध्ये गुंग होते. त्यांना या कार्यक्रमाचा अथवा जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनांशी देणेघेणे नव्हते.

Previous Post

ब्लास्टींगच्या स्फोटात आष्टीचे तीन मजूर ठार

Next Post

वादळी वार्‍याने फळबागा भुईसपाट

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
वादळी वार्‍याने फळबागा भुईसपाट

वादळी वार्‍याने फळबागा भुईसपाट

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?