• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड केज

केजच्या व्यापार्‍यांनी अतिक्रमण तोडण्याच्या धास्तीने राज्य महामार्ग केला मोकळा

by Beed Reporter
June 15, 2023
Reading Time: 1 min read
0
केजच्या व्यापार्‍यांनी अतिक्रमण तोडण्याच्या धास्तीने राज्य महामार्ग केला मोकळा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

व्यापारी संघटनेला तेहतीस वर्षा पुर्वी दिलेली जागा आज पर्यत मिळाली नाही..!
प्रशासनाने पडीक असलेल्या फलोउत्पादन खात्याची जागेत पर्याय व्यावस्था करावी…!
व्यापार्‍यांनी केली मागणी
केज(रिपोर्टर)शासनाने दोन दिवसापुर्वी भोगा फिरुन अतिक्रमण काढा असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता भयभित झालेल्या व्यापार्‍यांनी पर्याय जागा उपलब्ध करुण द्यावी नंतर अतिक्रमण काढा अशी मागणी केली तसेच राज्य महामार्ग लगत छोटे व्यावसायीक व्यापारी यांनी भायभीत झालेल्या व्यापार्‍यांनी स्वाःता हुन राज्य महामार्गा शेजारील अतिक्रमण काडून घेतलं प्रशासनाने पाऊसाळा होउस्त अतिक्रमण थांबवावे अशी मागणी व्यापार्‍यांनी केली.
केजच्या लहान व्यापारी व टपरी धारक संघटनेला शासनाने 1990 साली छोटे मोठे व्यावसायिकानां व्यावसाय करण्यासाठी फलोउत्पादन खात्याची जागा व्यापार्‍यानां दिली होती ही जागा अद्याप व्यापारी यांना मिळाली नाही. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांनी केजच्या लहान व्यापारी संघटनेला फलोउत्पादन खात्याची पडीक जमीन व्यापारी संकूलसाठी 1990 साली दिली होती मात्र राजकीय व शासकीय घोळात ही जागा आद्याप व्यापार्‍यानां मिळाली नाही.या जागेसाठी व्यापारी संघातील व्यापार्‍यांनी वारवार अंदोलने करुण सुध्दा राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे हे प्रकरण प्रलंबित आहे.शहरात व्यापारी यांना व्यावसायसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे व्यापार्‍यांनी फलोउत्पाद खात्याची पडीक जमीनीत व्यावसाय करतात जे शासनाने व्यापार्‍यांना दिलेली आहेत.शासनाने अतिक्रमण काढावा पंरतु व्यापार्‍यांना पर्याय जागा उपलब्ध करुण द्यावी अशी मागणी व्यापार्‍यांनी केली.

Previous Post

शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचा लाचखोरीचा धंदा; संतापजनक : कुटुंब शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी घेतले पैसे

Next Post

माजलगाव रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर एलगार मोर्चा

संबंधित बातम्या

केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

चार मुलांची आई दोन मुलांच्या बापासोबत फरारतीन मुलांना घरी सोडून एक मुलाला घेतलं सोबत,  केज तालुक्यातील घटना

by गणेश सावंत
May 8, 2026
केज

मोठी बातमी -मस्साजोग ग्रामपंचायतीत सत्ता बदल; स्वरूपानंद देशमुख ९२ मतांनी विजयी

by गणेश सावंत
April 29, 2026
Next Post
माजलगाव रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर एलगार मोर्चा

माजलगाव रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर एलगार मोर्चा

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?