• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

कडा बाजार समिती एक रुपया न घेता पीक विमा भरणार -आ. धस

by Beed Reporter
July 23, 2023
Reading Time: 1 min read
0
कडा बाजार समिती एक रुपया न घेता पीक विमा भरणार -आ. धस
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


शेतकरी, व्यापारी, ग्रा.पं. सदस्यांचा भव्य मेळावा


आष्टी (रिपोर्टर):- मराठवाड्यातील कुठलीच बाजार समिती बिनविरोध झाली नाही एकमेव कडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध झाली असून यामध्ये आ.बाळासाहेब आजबे, मा.आ.साहेबराव दरेकर, मा.आ. भिमराव धोंडे सर्वांचे श्रेय आहे. कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत लालसगांव नंतर सर्वात मोठे कांदा मार्केट असून या मार्केट मध्ये कांदा विकलेल्या शेतकर्‍यांना कांदा अनुदान 21 कोटी 32 लाख 58 हजार रुपये शेतकर्‍यांना 15 ऑगस्ट पर्यंत मिळणार असून भाजपच्या काळात 3 वेळा अनुदान भाजप- शिवसेना काळात मिळाले मधील 32 महिन्यात काहीच मिळाले नाही, अतिवृष्टी अनुदान देखील मिळाले आहे. शेतकर्‍यांनी रिगुलर कर्ज भरले त्यांना 50 हजार 50 टक्के लोकांना मिळायचे राहिलेत उर्वरित शेतकर्‍यांना तात्काळ मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून सर्वांनी आभा कार्ड काढून घ्यावे राज्य सरकार पीएम किसान चे आणखी 6 हजार वाढवले,महिलांना बसमध्ये सवलत दिली सरकारने चांगले निर्णय घेतले, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, संचालक यांचे आरोग्य विमा, अपघात विमा बाजार समिती काढणार असून शेतकर्‍यांचा पिका विमा बाजार समिती भरणार असल्याचे आ.सुरेश धस यांनी सांगितले ते तालुक्यातील सर्व शेतकरी, व्यापारी, ग्रां.पं. सदस्य, सोसायटी सदस्य, मतदार यांच्या भव्य मेळाव्यात बोलत होते.

या मेळाव्याचे आयोजन सभापती , उपसभापती, सर्व संचालक मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती कडा यांच्या वतीने आ. सुरेश धस यांच्या सुचनेनुसार भव्य मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले होते.मोठ्या प्रमाणावर शेतकरी,व्यापारी, मतदारांनी अलोट गर्दी केली होती यावेळी व्यासपीठावर आ.सुरेश धस, युवा नेते जयदत्त धस, कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू चव्हाण, सभापती रमजान तांबोळी,बद्रीनाथ जगताप,मा.उपसभापती आदिनाथ सानप,संजय आजबे,छत्रगुण मरकड,संजय ढोबळे, राजेंद्र दहातोंडे,लक्ष्मण ननवरे,अनिल ढोबळे,परिवंत गायकवाड,राम शेठ मधुरकर, अ‍ॅड रिजवान शेख, दत्तात्रय खोटे,भगवान सांगळे,पोपट बनसोडे, संदीप खाकाळ,सरपंच वंदना गायकवाड, मनिषा थोरवे,


उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष विष्णू चव्हाण म्हणाले की आ.सुरेश धस हाच आमचा पज्ञ आणि तेच आमचे नेते, सभापती रमजान तांबोळी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शेतकर्‍यांच्या सेवेसाठी कडा कृषी उत्पन्न बाजार समिती तत्पर राहिल आपला कांदा परराज्यात कड्याचे नावानं विकतो अण्णांच्या सहकार्याने मला दुस-यांदा सभापती पदाची संधी मिळाली 25 वर्षांपासून आ.सुरेश धस यांच्या ताब्यात बाजार समिती असून मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे.संतोष मुटकुळे,राम धुमाळ,अजित घुले, महेश खाकाळ,रेवन्नाथराऊत,शेतकरी,व्यापारी,ग्रां.पं.सदस्य, सोसायटी सदस्य, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रस्ताविक हिरालाल बलदोटा, सुत्रसंचलन सिद्धेश्वर शेंडगे यांनी केले.

Previous Post

पुन्हा घाटामध्ये रक्ताचा सडा एका जागेवरच सहा वाहनांचा अपघात

Next Post

‘चाळीस खोक्यांवर डल्ला, वारकर्‍यांवर हल्ला’विरोधकांचे विधिमंडळ पायर्‍यांवर आंदोलन

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
‘चाळीस खोक्यांवर डल्ला, वारकर्‍यांवर हल्ला’विरोधकांचे विधिमंडळ पायर्‍यांवर आंदोलन

‘चाळीस खोक्यांवर डल्ला, वारकर्‍यांवर हल्ला’विरोधकांचे विधिमंडळ पायर्‍यांवर आंदोलन

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?