बीड (रिपोर्टर) घरगुती कारणावरून पत्नीस पतीने गंभीर मारहाण केल्याने पत्नीस उपचारार्थ औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले आहे.
सुलक्षणा आसाराम सांगुळे (वय 35, रा. उमरद जहाँगीर) या महिलेस तिच्या पतीने कुर्हाडीने गंभीर मारहाण केल्याने यात महिलेच्या मानेवर व गालावर मार लागला आहे. तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते तेथून औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.