• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

सिरसदेवी महावितरण विभागाचा सावळा गोंधळ ; ग्राहकांना अतिरिक्त बिलाचा शॉक

by Beed Reporter
June 25, 2022
Reading Time: 1 min read
0
माजलगाव महावितरणचे अभियंता मिसाळ निलंबीत
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अधिकारी व कर्मचार्‍यांकडून ग्राहकांना दम देऊन सक्तीची वसुली
गेवराई, (रिपोर्टर) सिरसदेवी येथील महावितरण केंद्राचा सावळा गोंधळ उघड झाला असून नेहमीत वीज बील भरणा केलेल्या ग्राहकांना अतिरिक्त वीज बील दिले आहे.यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून महावितरण सिरसदेवी येथील 33 के व्ही केंद्राचे इंजिनिअर यांनी कडक वसुली करून ही वीज बील भरून घेतले असताना पुन्हा तेवढेच बील येत असल्याने ग्राहक नाहक त्रास सहन करत आहेत. वीज बील नेहमीत भरून ही जास्तीच बील येत असल्याने सिरसदेवी येथील 33 उपकेंद्रातील कर्मचारी सावळा गोंधळ करून ग्राहकांकडून दम देऊन सक्तीची वसुली करत असल्याने नागरिकांत प्रचंड रोष निर्माण होत आहे.

तालुक्यात महावितरण कडून सक्तीची वसुली करण्यात आली. यामध्ये ग्राहकांकडून कोटी रुपयांचे वीज बील भरून घेतले. सिरसदेवी येथील 33 के व्ही केंद्राचे इंजिनिअर भयताडे यांनी तर वीज बील न भरलेले अनेक गावे महिनाभर बंद ठेवली होती. वसुली झाल्यानंतरच या गावांना वीज जोडली होती. यामुळे बहुतांश ग्राहक वीज बील भरून नेहमीत झाले होते. यानंतर ही ग्राहक महिन्याला वीज बील भरत आहेत. परंतु नेहमीत बील भरून ही पुन्हा वाढीव बील आल्याने ग्राहक महावितरणवर संताप व्यक्त करत आहेत. तालुक्यातील लक्ष्मण अंकुश लाड (रा.सिरसदेवी) यांनी नेहमीत बील भरणा केला होता. त्यांनी मागील मे महिन्यात 155 युनिटचे 1680 रुपये भरणा केला होता.परंतु त्यांना जून महिन्यात 4347 युनिट आले असतांना 48340 रुपयांचे बील आले आहे. त्यांनी 33 के व्ही केंद्र सिरसदेवी येथील इंजिनिअर भयताडे यांना विचारपूस केली असता नेहमीत रिडींग घेणारे ठेकेदार यांनी बर्‍याच ग्राहकांना रीडिंगनुसार बील दिले नव्हते. त्यामुळे ग्राहकांचे युनिट शिल्लक राहत होते. ते ठेकेदार व्यवस्थित काम करत नसल्याने त्यावर मी कारवाई केली आहे. दुसरे ठेकेदार यांनी चालू व मागील शिल्लक रिडींग दिल्यामुळे त्यांना जून महिन्यात मिटर रीडिंगनुसार बील आले आहे. यामुळे ग्राहकांनी सवलत घेवून दोन टप्प्यात जे बील आले ते भरणा करावा. तर ठेकेदार यांनी केलेल्या चुकांमुळे वाढीव बील ग्राहकांच्या माती मारले जात असून संबंधित इंजिनिअर वर्ष भर या ठेकेदार यांच्या कामावर लक्ष का देत नव्हते असा सवाल उपस्थित होत असून 33 के व्ही केंद्रात सावळा गोंधळ चालू असल्याचे लक्षात येत आहे.

Previous Post

पत्नीस जबर मारहाण, उमरद येथे घडली घटना

Next Post

शिदोडमध्ये भरदिवसा जबरी चोरी, साडेपाच तोळे दागिन्यांसह नगदी लाख रुपये लंपास; श्‍वानपथक घटनास्थळी

संबंधित बातम्या

क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
शिदोडमध्ये भरदिवसा जबरी चोरी, साडेपाच तोळे दागिन्यांसह नगदी लाख रुपये लंपास; श्‍वानपथक घटनास्थळी

शिदोडमध्ये भरदिवसा जबरी चोरी, साडेपाच तोळे दागिन्यांसह नगदी लाख रुपये लंपास; श्‍वानपथक घटनास्थळी

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?