• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

मराठा आरक्षण : मादळमोहीत तीन तरुण टॉवरवर चढले; गेवराई तालुक्यात सर्कलवाईज साखळी उपोषण

by Beed Reporter
October 26, 2023
Reading Time: 1 min read
0
मराठा आरक्षण : मादळमोहीत तीन तरुण टॉवरवर चढले; गेवराई तालुक्यात सर्कलवाईज साखळी उपोषण
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मराठा आरक्षण : मादळमोहीत तीन तरुण टॉवरवर चढले
गेवराई तालुक्यात सर्कलवाईज साखळी उपोषण
आज गेवराई शहरातून निघणार भव्य कँडल मार्च


गेवराई (रिपोर्टर)- मराठा समाजाने सरकारला दिलेली डेडलाईन संपल्यानांतर पुन्हा जरांगे पाटील सराटे अंतरवलीत उपोषणाला बसले. त्यांना पाठींबा म्हणून ठिकठिकाणी आंदोलन, उपोषण सुरू आहे. गेवराई शहरातील शास्त्री चौकात मराठा बांधवांच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. या साखळी उपोषणात तालुक्यातील रोज एक सर्कल सामील होऊन उपोषण करत आहे. त्याठिकाणी सकाळी प्रबोधनपर व्याख्यान तर नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होत आहे. दुसरीकडे तालुक्यातील मादळमोही येथे साखळी उपोषण सुरू असताना तीन तरुण मोबाईल टॉवरवर चढल्याने एकच गोंधळ उडाला. दुपारी उशिरापर्यंत हे तरुण खाली उतरले नव्हते. त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठींबा म्हणून गेवराई तालुक्यातील पाचेगाव, जातेगाव, मादळमोहीसह आदी सर्कलमध्ये साखळी उपोषण सुरू आहे तर गेवराई शहरात तालुक्याच्या वतीने एक साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात तालुक्यातील रोज एका सर्कलच्या पंधरा ते वीस गावकर्‍यांनी त्या उपोषणाला हजेरी लावून दिवसभर तिथे बसत आहेत. त्यामध्ये सकाळी एक व्याख्यान आणि संध्याकाळी एका नामवंत कीर्तनकाराचे कीर्तन होत आहे. आज संध्याकाळी सुशेन नाईकवाडे यांचे कीर्तन होणार आहे. सकाळी गणेश फरताडे यांनी व्याख्यानाची सेवा दिली. मादळमोही येथे शांततेत साखळी उपोषण सुरू असताना तीन तरुण अचानक टॉवरवर चढत मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी करू लागले. या वेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव तेथे जमा झाले होते. तरुणांना खाली उतरण्याचे आवाहन केले मात्र दुपारपर्यंत हे तरुण टॉवरवरच बसून होते.

Previous Post

जिल्ह्यात यमाच्या गुरुचे तांडव; 10 ठार; सागर ट्रॅव्हल्सला भिषण अपघात; पाच प्रवाशी ठार, 22 जण जखमी

Next Post

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ पांगरीच्यागावकर्‍यांचे साखळी आंदोलन

संबंधित बातम्या

गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
गेवराई

आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते 17 कोटी रुपयेकिंमतीच्या विकास कामांचा उद्या शुभारंभकार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहा – भाऊसाहेब नाटकर

by गणेश सावंत
February 20, 2026
गेवराई

आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते 17 कोटी रुपयेकिंमतीच्या विकास कामांचा उद्या शुभारंभकार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहा – भाऊसाहेब नाटकर

by गणेश सावंत
February 20, 2026
गेवराई

वन्य प्राण्यांासाठी शेतीच्या कंपाऊंडला वीज प्रवाह सोडलाचित्र पकडण्यासाठी आलेल्या तरूणाचा शॉक लागून मृत्यू

by गणेश सावंत
February 3, 2026
गेवराई

पालख्या डोंगरावर श्री गणेश मुर्तीची विटंबना; नागरिकांत तीव्र संताप, कठोर कारवाईची मागणी

by गणेश सावंत
January 27, 2026
Next Post
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ पांगरीच्यागावकर्‍यांचे साखळी आंदोलन

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ पांगरीच्यागावकर्‍यांचे साखळी आंदोलन

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?