• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

चर्‍हाटा फाट्यावर बस फोडली, बायपासवर रास्ता रोकोगेवराईत मुत्रविसर्जन तर वडवणीत मराठे टॉवरवर चढले

by Beed Reporter
October 29, 2023
Reading Time: 1 min read
0
चर्‍हाटा फाट्यावर बस फोडली, बायपासवर रास्ता रोकोगेवराईत मुत्रविसर्जन तर वडवणीत मराठे टॉवरवर चढले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर)- संभाजीनगर-बीड महामार्गावरील महालक्ष्मी चौकात आज सकाळी अचानक मराठा समाजाच्या तरुणांनी रस्त्यावर उतरत रस्ता रोखून धरल्याने तब्बल दीड तासापेक्षा जास्त या महामार्गावरील वाहतूक ठपप झाली होती. मनोज जरांगे यांच्या जिवाचे बरे-वाईट झाले तर उभ्या महाराष्ट्रात आगडोंब उसळेल, असा इशारा देत आंदोलकांनी मराठा समाजाला त्वरीत आरक्षण देण्याची मागणी केली. दुसरीकडे बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या नगर रोडवरील चर्‍हाटा फाट्यावर काही आंदोलकांनी अहमदपूर-संभाजीनगर या बसवर अंधाधूंद दगडफेक करत पुर्ण गाडी फोडून टाकली. रात्रीच बीड जिल्ह्यात एक बस जाळण्यात आली होती. त्यामुळे या आंदोलनाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे गेवराईत सात वर्षांखालील मुलांना एकत्रीत करून राज्यातील सर्वच पक्षांच्या पुढार्‍यांच्या फोटोंवर मुत्रविसर्जन करत मराठ्यांनी आपला संताप दाखवला. त्याचबरोबर येथील मुस्लिम समाजाने पाठींबा देण्यासाठी थेट सराटे अंतरवलीची वाट धरल्याचे दिसून आले. वडवणीत आरक्षणासाठी काही तरुण टॉवरवर चढून घोषणाबाजी करत होते.

काल रात्री बीड-संभाजीनगर महामार्गावर पाडळसिंगीपासून ते रांजणी, हिरापूर या ठिकाणी तीन ते चार वेळा आंदोलने झाली. रस्त्यावर टायर जाळण्यात आले. एका बसलाही आग लावण्यात आली. त्यापाठोपाठ आज सकाळी अकरा वाजता पुन्हा एकदा बीड शहरानजीक असलेल्या बायपासवरील महालक्ष्मी चौकात हजारोंच्या संख्येने मराठा तरुण महामार्ग रस्त्यावर उतरले. ‘एक मराठा लाख मराठा’ ची घोषणा करत रास्ता रोको आंदोलन सुरू केला. एक ते दीड तासाच्या रास्ता रोकोमुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजुने शेकडोवर वाहने थांबल्यामुळे वाहतूक कोंडी पहावयास मिळाली. संतप्त आंदोलकांनी मराठा समाजाला आरक्षण तात्काळ देण्याची मागणी करत मराठा आरक्षणासाठी सराटे अंतरवलीत आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांच्या जिवाचे बरे-वाईट झाले तर महाराष्ट्रात आगडोंब उसळेल, त्याची पुर्ण जबाबदारी ही सरकारची असेल, असा इशारा दिला. इकडे बीडपासून काही अंतरावर असलेल्या नगर रोडवरील चर्‍हाटा फाट्यावर सकाळी दहा ते अकरा वाजता अहमदपूर-संभाजीनगर (क्र. एम.एच. 13 सी.यू. 7987) या बसवर अंधाधूंद दगडफेक करण्यात आली. बसच्या पुर्ण काचा फोडण्यात आल्या, त्यानंतर आंदोलक तेथून पसार झाले. या आंदोलनाने पुन्हा एकदा हिंसक वळण येत असल्याचे चित्र समोर येत आहे.

Previous Post

गेवराईत एसबीआयचे एटीएम फोडले; एकावर गुन्हा दाखल

Next Post

मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या; नंतर येऊन उपयोग नाही; जरांगे पाटलांचा सरकारला

संबंधित बातम्या

अग्रलेख

ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’

by गणेश सावंत
October 24, 2026
माजलगाव

माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

by गणेश सावंत
October 18, 2026
बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
Next Post
मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या; नंतर येऊन उपयोग नाही; जरांगे पाटलांचा सरकारला

मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या; नंतर येऊन उपयोग नाही; जरांगे पाटलांचा सरकारला

ताज्या बातम्या

ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’

October 24, 2026

माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

October 18, 2026

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’
  • माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू
  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?