• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मराठा आरक्षणासाठी 19 ग्रा.पं.मध्ये मतदान नाही; उद्या जिल्ह्यातल्या 154 ग्रा.पं.साठी मतदान

by Beed Reporter
November 4, 2023
Reading Time: 1 min read
0
मराठा आरक्षणासाठी 19 ग्रा.पं.मध्ये मतदान नाही; उद्या जिल्ह्यातल्या 154 ग्रा.पं.साठी मतदान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मराठा आरक्षणासाठी 19 ग्रा.पं.मध्ये मतदान नाही
उद्या जिल्ह्यातल्या 154 ग्रा.पं.साठी मतदान


संवेदनशील ग्रा.पं.मध्ये वाढीव पोलीस बंदोबस्त नेकनूर, पात्रूडसह अन्य मोठ्या ग्रा.पं.च्या निवडणुका
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातल्या 186 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. गेले आठ ते दहा दिवस निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रचाराचा धुमाकूळ सुरू होता. निवडणुकीच्या दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सुरू असताना 19 ग्रामपंचायतींनी आरक्षणासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून या 19 ग्रा.पं.मध्ये एकही उमेदवारी अर्ज आलेला नाही. उद्या होणार्‍या निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात येणार आहे. जे संवेदनशील गाव आहेत त्या गावांकडे प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार. पात्रूड, नेकनूरसह इतर काही ग्रा.पं. मोठ्या आहेत. या मोठ्या ग्रा.पं.मध्ये चुरशीच्या लढती झालेल्या आहेत. मतदान झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी मतमोजणी होणार आहे.


बीड जिल्ह्यासह राज्यभरातल्या ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी उद्या दि. 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. गावपातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीला अत्यंत महत्व असतं. सरपंचपद जनतेतून असल्याने प्रत्येक ग्रा.पं. अंतर्गत अटीतटीच्या लढती झालेल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या 186 ग्रा.पं.साठी निवडणुका घोषीत करण्यात आल्या होत्या, निवडणुकीच्या दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सुरू होता. ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत होते. याच दरम्यान 19 ग्रा.पं.अंतर्गत आरक्षणासाठी बहिष्कार टाकण्यात आला. या ग्रा.पं.मध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. बीड तालुक्यातील 10, माजलगाव 33, गेवराई 35, आष्टी 4, धारूर 17, परळी 3, शिरूर 20, पाटोदा 12, अंबाजोगाई 4, वडवणी 8 आणि केजमध्ये 24 ग्रा.पं.साठी मतदान होणार आहे. या ग्रा.पं.तून 1300 सदस्य निवडून द्यायचे आहेत. ज्या ग्रामपंचायती संवेदनशील आहेत त्या ग्रामपंचायतींकडे जिल्हा प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे. बीड तालुक्यातील नेकनूर ही ग्रा.पं. मोठी असल्याने या ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीची लढत झालेली आहे. त्याचबरोबर पात्रूड व अन्य काही ग्रा.पं. मोठ्या आहेत त्या ठिकाणीही गावपुढार्‍यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. उद्या मतदान झाल्यानंतर परवा दिवशी मतमोजणी होणार आहे.

उद्या नेकनूरचा बाजार भरणार नाही
ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होत आहे. नेकनूर ग्रा.पं.साठीही निवडणूक होत असल्याने उद्याचा बाजार रद्द करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदा हजारे यांनी दिली आहे. बीड तालुक्यात 10 ग्रा.पं.साठी मतदान होत आहे. त्यासाठी 51 मतदान केेंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

Previous Post

‘वेलडन धनुभाऊ, वेल प्लेड धनुभाऊ’

Next Post

कोळवाडीत मराठा आरक्षणासाठी तरुणाने घेतला गळफास

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
कोळवाडीत मराठा आरक्षणासाठी तरुणाने घेतला गळफास

कोळवाडीत मराठा आरक्षणासाठी तरुणाने घेतला गळफास

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?