• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

शिंदे साहेब धनगर आरक्षनासाठी कसली समिती स्थापन करतायदोन दिवस मेंढपाळांसोबत रहा मग व्यथा कळतील

by गणेश सावंत
November 25, 2023
Reading Time: 1 min read
0
शिंदे साहेब धनगर आरक्षनासाठी कसली समिती स्थापन करतायदोन दिवस मेंढपाळांसोबत रहा मग व्यथा कळतील
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

संभाजीनगर (रिपोर्टर): संभाजीनगर येथे धनगर आरक्षणाची तात्काळ अमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी संभाजीनगर कोकनवाडी येथे आरक्षण मागणीसाठी वैद्य व त्यांचे सहकारी आमरण उपोषनास बसले आहेत आज 6 दिवस झाले आहे तरी देखील या उपोषण कर्त्याची कुठल्याही सत्ताधारी पुढार्‍यांनी भेट घेतली नाही याचे संताप धनगर समाजबांधवांमध्ये दिसून आले उपोषण कर्त्यांना धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी भेट दिली असता समाजबांधवांना मार्गदर्शन करताना भारत सोन्नर म्हणाले या सरकारने आम्हाला 50 दिवसाचे आल्टीमेंटम दिले होते की धनगर आरक्षणाची अमलबजावणी करण्यात येईल परंतु 50 दिवस उलटूनही झाले पुन्हा परत शिंदे सरकारने अजून एक समिती स्थापन करून 3 महिने इतर राज्यात जाऊन आरक्षणाची माहिती घेऊन अहवाल आल्यानंतर आरक्षणाची अमलबजावणी करन्यात येईल परंतु हे सरकार आरक्षण प्रश्‍नासंदर्भात चालढकल करीत आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपण समिती काय स्थापन करताय मेंढपाळांसोबत दोन दिवस राहिल्यावर त्यांच्या व्यथा कळतील उपेक्षित असणार्‍या वंचित असणार्‍या डोंगर दर्यात रानावनात भटकंती करणार्‍या या धनगरांना कधी आपण आरक्षणाचा लाभ देणार आहात याची या सत्ताधार्यांनी स्पष्ट भूमिका जाहीर करावी आमचा संयम आमचा अंत पाहू नका आम्ही शांत आहोत तोपर्यंत आहोत एकदा आमची सटकली की आमची काय ताकत आहे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  2014 च्या निवडणुकीत काय झाले हे माहीत आहे आपण सत्तेवर केवळ धनगर समाजाच्या मतांमुळे सत्तेत बसलात आपण दिलेले आश्‍वासनाची पूर्तता करा आरक्षण जर आपल्या सरकारने दिले तर हा धनगर समाज डोक्यावर घेऊन नाचेल येणार्‍या काळात महाराष्ट्रभर आरक्षण मिळेपर्यंत पेटत ठेवा आपला हक्क मिळविण्यासाठी ताकतीने आंदोलनात सहभाग नोंदवा असे धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी संभाजीनगर येथे समाजबांधवांना संबोधले.

Previous Post

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या तयारीला परळीत वेग ; 2 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमास राहणार उपस्थित

Next Post

बीड कडून नगरला जाणा-या ट्रकने हुलकावणी दिल्याने ट्रॅव्हल्स खड्यात कोसळली सुदैवाने जिवित हानी टळली

संबंधित बातम्या

अग्रलेख

ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’

by गणेश सावंत
October 24, 2026
माजलगाव

माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

by गणेश सावंत
October 18, 2026
बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
Next Post
बीड कडून नगरला जाणा-या ट्रकने हुलकावणी दिल्याने ट्रॅव्हल्स खड्यात कोसळली सुदैवाने जिवित हानी टळली

बीड कडून नगरला जाणा-या ट्रकने हुलकावणी दिल्याने ट्रॅव्हल्स खड्यात कोसळली सुदैवाने जिवित हानी टळली

ताज्या बातम्या

ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’

October 24, 2026

माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

October 18, 2026

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’
  • माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू
  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?