Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडयुवा सेनेच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहिर जिल्हा युवा अधिकारी म्हणून पुन्हा सागर बहिर...

युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहिर जिल्हा युवा अधिकारी म्हणून पुन्हा सागर बहिर यांची निवड


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातील शिवसेनेच्या युवा सेना पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहिर झाल्या आहेत. जिल्हा युवा अधिकारी म्हणून पुन्हा सागर बहिर यांची निवड करण्यात आली. त्यांच्यावर बीड, गेवराई, आष्टी विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली. दुसरा जिल्हा युवा अधिकारी शुभम डाके यांची निवड करण्यात आली असून त्यांच्यावर माजलगाव, परळी,केज अंबाजोगाईची जबाबदारी सोपवण्यात आली. सदरील या निवडी शिवसेनेच्या मुखपत्रातून जाहिर करण्यात आल्या आहेत.

शिवसेनेेने युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी आज जाहिर केल्या. यामध्ये सागर बहिर जिल्हा युवा अधिकारी बीड-गेवराई-आष्टी विधानसभा, अविनाश पुजारी जिल्हा समन्वयक बीड विधानसभा, वैभव मुळे जिल्हा समन्वयक आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा, प्रदीप जोगदंड उपजिल्हा युवा अधिकारी बीड, अजिंक्य पवळ उपजिल्हा युवा अधिकारी आष्टी-पाटोदा-शिरूर, शेख मिराज शेख कौसर उपजिल्हा
युवा अधिकारी गेवराई, ॠषी मस्के कॉलेज कक्ष अधिकारी बीड-गेवराई-आष्टी, अशफाक अब्दुल रहिम शेख विधानसभा चिटणीस बीड विधानसभा, जगदीश उबाळे तालुका युवा अधिकारी बीड तालुका, गोविंद दाभाडे तालुका युवा अधिकारी गेवराई, सागर खेडकर तालुका युवा अधिकारी आष्टी तालुका, ज्ञानेश्‍वर सातपुते तालुका युवा अधिकारी शिरूर कासार तालुका, कृष्णा चौरे तालुका युवा अधिकारी पाटोदा तालुका, सुरज चुंगडे विधानसभा अधिकारी बीड विधानसभा, मुकुंद शिंदे विधानसभा अधिकारी आष्टी विधानसभा, कमलेश बोरवडे तालुका समन्वयक बीड तालुका, मंगेश वनवे तालुका समन्वयक पाटोदा तालुका, दिपक डहाळे तालुका समन्वयक आष्टी तालुका, विकास अंधारे तालुका चिटणीस बीड तालुका, शुभम कातांगळे शहर युवा अधिकारी बीड शहर, वैभव राऊत शहर युवा अधिकारी आष्टी शहर, पठाण सय्यद खान शहर युवा अधिकारी शिरूर कासार शहर, अजिंक्य डोरले शहर युवा अधिकारी पाटोदा शहर, शेख शहदास शेख सादेक शहर युवा अधिकारी गेवराई, अक्षय काशीद शहर चिटणीस बीड शहर, शुभम प्रधान शहर समन्वयक बीड शहर, शिवप्रसाद जाधव शहर समन्वयक आष्टी शहर, मयुर बेद्रे शहर समन्वयक पाटोदा शहर, शुभम डाके जिल्हा युवा अधिकारी माजलगाव-परळी-केज-अंबाजोगाई, अतुल दुबे जिल्हा समन्वयक माजलगाव-परळी-केज-अंबाजोगाई, अनिल ठोंबरे जिल्हा चिटणीस माजलगाव-परळी-केज-अंबाजोगाई, विनोद पोखरकर उपजिल्हा युवा अधिकारी केज-अंबाजोगाई, दिपक शिंदे उपजिल्हा युवा अधिकारी परळी, राहुल सुरवसे उपजिल्हा युवा अधिकारी माजलगाव, नंदकिशोर घुले कॉलेज कक्ष अधिकारी माजलगाव-परळी-केज-अंबाजोगाई, अरविंद थोरात तालुका युवा अधिकारी केज, संतोष चौधरी तालुका युवा अधिकारी परळी, महेश थेटे तालुका युवा अधिकारी माजलगाव, अक्षय भूमकर तालुका युवा अधिकारी अंबाजोगाई, पुरूषोत्तम सोळंके तालुका युवा अधिकारी धारूर, मारोती मुंडे तालुका युवा अधिकारी वडवणी, ज्ञानेश्‍वर बोबडे विधानसभा अधिकारी केज-अंबाजोगाई, लक्ष्मण सोनवणे विधानसभा अधिकारी परळी, समाधान बडे विधानसभा अधिकारी माजलगाव, अभिमन्यू वैष्णव विधानसभा अधिकारी केज-अंबाजोगाई, मोहन परदेशी विधानसभा अधिकारी परळी, गणेश पवार विधानसभा अधिकारी माजलगाव, सागर जाधव तालुका समन्वयक केज, विष्णू सलगर तालुका समन्वयक परळी, योगेश ठगले तालुका समन्वयक माजलगाव, समाधान पिसाळ तालुका समन्वयक अंबाजोगाई, संभाजी थोरात तालुका समन्वयक वडवणी, शेख अयाज शेख मंजूर तालुका समन्वयक वडवणी, किरण बडे शहर युवा अधिकारी केज, कृष्णा सुरवसे शहर युवा अधिकारी परळी, विशाल थावरे शहर युवा अधिकारी माजलगाव, आकाश सुुरवसे शहर युवा अधिकारी अंबाजोगाई, अजित शिनगारे शहर युवा अधिकारी धारूर,रमेश कुरकुटे शहर युवा अधिकारी वडवणी, सुदर्शन यादव शहर समन्वयक परळी, विकी घोडके शहर समन्वयक धारूर, राहुल फुके शहर समन्वयक केज, विक्रम शिंदे शहर समन्वयक माजलगाव, अमोल माळवदे शहर समन्वयक वडवणी, बळीराम धनवडे शहर समन्वयक अंबाजोगाई

Most Popular

error: Content is protected !!