• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

आर्थीक परिस्थितीमुळे मुलाला शिक्षण देवू शकत नाही, गावात कुणबी नोंद सापडत नाही,नैराश्यातून पांगरीत मराठा युवकाने घेतली फाशी

by गणेश सावंत
December 13, 2023
Reading Time: 1 min read
0
आर्थीक परिस्थितीमुळे मुलाला शिक्षण देवू शकत नाही, गावात कुणबी नोंद सापडत नाही,नैराश्यातून पांगरीत मराठा युवकाने घेतली फाशी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

सुसाईड नोट सापडली, आठ ओळीच्या पत्रात आयुष्याची आणि  भविष्याची नोंद मांडली
कुणबी नोंद शोधण्यासाठी तरुण तहसिल कार्यालयात मारत होता चकरा
बीड (रिपोर्टर)ः- मराठा आरक्षणाचा लढा राज्यभरामध्ये तिव्र होत आहे. आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत अनेक मराठा तरुणांनी आत्महत्या करुन आपले जिवन संपवले. बीड तालुक्यातील खापरपांगरी येथील एका तरुणांने रात्री आरक्षणासाठी गळफास घेवून आत्महत्या केली. गावात एकही कुणबी नोंद सापडत नाही. आता आपल्याला आरक्षण मिळणार नाही. आपल्या मुलाच्या शैक्षणीक भवितव्याचं कसं होणार या चिंतेतून चिट्ठी लिहून तरुणांने फाशी घेतली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बीड ग्रामीण पोलीसांनी पंचनामा केला असून सदरील चिट्टी आपल्या ताब्यात घेतली आहे.  आज सकाळी शोकाकूळ वातावरणात तरुणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुसाईड नोट
बीड जिल्ह्यासह राज्यभरामध्ये अनेक गावात कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. प्रत्येक गावात नोंदी शोधण्याचे काम चालू आहे. खापरपांगरी येथे एकही कुणबीची नोंद अद्यापपर्यंत सापडली नाही. कुणबीची नोंद शोधण्यासाठी बाळू ज्ञानदेव शेंडगे वय-44 वर्षे हा तरुण नेहमी तहसिल कार्यालयामध्ये चकरा मारत होता. मात्र नोंदी काही सापडत नव्हत्या. कुणबीची नोंद सापडेना, आता आपल्याला आरक्षण मिळणार नाही. मुलाच्या शैक्षणीक भवितव्याचं काय? आर्थीक परिस्थितीला सामोरे कसं जायचं?  या चितेंतून रात्री बाळासाहेब (बाळू) ज्ञानेश्‍वर शेंडगे याने  आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. सदरील हा प्रकार मध्यरात्री कुटूबीयांना दिसून आला. मध्यरात्रीचं मृतदेह जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिट्टी लिहून ठेवली. त्या चिट्टीमध्ये असा उल्लेख आहे की, मी, बाळू ज्ञानदेव शेंडगे रा.खापरपांगरी आमच्या गावात कुणबी नोंदी न सापडल्याने आपल्याला मराठा आरक्षण मिळणार नाही. मी माझ्या आर्थीक परिस्थितीमुळे मी माझ्या मुलाला पुढे शिक्षण पण देवू शकणार नाही. माझ्या मुलाला मी शिकवू शकत नसल्याचे दुखः मला होत आहे. म्हणून मी माझे जिवन संपवत आहे. असा उल्लेख चिट्टीमध्ये करण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले. बीड ग्रामीण पोलीसांनी पंचनामा करुन चिट्टी ताब्यात घेतली. सकाळी या तरुणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या तरुणाला एक मुलगा आणि एक अपंग मुलगी आहे. या घटनेने पांगरी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

सरकारचे वरातीमागून घोडे ‘रब्बीत खरीप नुकसानीची पाहणी,जिल्ह्यात आज संध्याकाळी केंद्राची टिम दाखल होणार

Next Post

केंद्रीय पथकाकडून घाटसावळी परिसरात दुष्काळी भागाची पाहणी सुरू

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
केंद्रीय पथकाकडून घाटसावळी परिसरात दुष्काळी भागाची पाहणी सुरू

केंद्रीय पथकाकडून घाटसावळी परिसरात दुष्काळी भागाची पाहणी सुरू

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?