• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

शिवसेना सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या ज्येष्ठ चिरंजीवाचा विवाह थाटात संपन्न

by गणेश सावंत
December 18, 2023
Reading Time: 1 min read
0
शिवसेना सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या ज्येष्ठ चिरंजीवाचा विवाह थाटात संपन्न
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित याचा विवाह प्रभुदयाल चव्हाण यांची ज्येष्ठ कन्या भाग्यश्री हिच्यासोबत काल मोठ्या थाटात अन् मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मुख्यप्रतोद आ.सुनिल प्रभु हे सहकुटुंब वधुवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.

त्याचबरोबर जिल्ह्यासह मराठवाड्यातील आणि मुंबईतील राजकीय, सामाजिक, व्यावसायिक सह अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून रोहित व भाग्यश्री हिस शुभाशिर्वाद दिले. सदरचा विवाह हा बीड शहरातील सुसज्ज अशा माँ वैष्णव पॅलेस या ठिकाणी संपन्न झाला. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित व प्रभुदयाल पंडीतराव चव्हाण यांची ज्येष्ठ कन्या भाग्यश्री हिचा विवाह विधीवत पद्धतीने साजरा झाला. यावेळी वधुवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी अध्यात्मिक क्षेत्रातील महानुभवासह राजकीय क्षेत्रातले लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंबुरे गेल्या दोन दशकापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रभावित होत शिवसेनेमध्ये एकनिष्ठतेने काम करत आले आहेत. त्यांच्या ज्येष्ठ चिरंजीवाच्या विवाहासाठी मंत्री, माजी मंत्री, आजी, माजी, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पं.स.सदस्य यांच्यासह व्यापारी, वकील, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी, सर्वसामान्यांनी उपस्थिती दर्शवून वधुवरांना शुभाशिर्वाद दिले. यावेळी बाळासाहेब अंबुरे व त्यांच्या अप्तस्वकियांसह मित्र परिवाराने येणार्‍या पाहुण्यांचे स्वागत केले.

Previous Post

अग्रलेख -तरुणांच्या मस्तकी आग,सत्ताकारणाच्या गंडास्थानाला हात

Next Post

जिल्ह्यातील सरपंच, ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक संपावर पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
जिल्ह्यातील सरपंच, ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक संपावर पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

जिल्ह्यातील सरपंच, ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक संपावर पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

ताज्या बातम्या

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?