• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

30 डिसेंबरला व्यसनमुक्तीसाठी जनजागृती महारॅली‘स्वर सुमनांजली’ कार्यक्रमास उपस्थित रहा -ज्योतीताई मेटे

by गणेश सावंत
December 29, 2023
Reading Time: 1 min read
0
30 डिसेंबरला व्यसनमुक्तीसाठी जनजागृती महारॅली‘स्वर सुमनांजली’ कार्यक्रमास उपस्थित रहा -ज्योतीताई मेटे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 30 डिसेंबर रोजी व्यसनमुक्तीसाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून 31 डिसेंबरला स्वरसुमनांजली कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. ज्योतीताई मेटे यांनी केले आहे. त्या आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या.


   कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी ज्योतीताई मेटे यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी शिवसंग्रामचे पदाधिकारी उपस्थित होते. ज्योतीताई मेटे म्हणाल्या की 31 डिसेंबर रोजी सामाजिक दृष्टकोनातून व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबविला जात आहे. लोकनेते स्व. विनायकराव मेटे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. त्यांचा वारसा पुढे चालवण्यात येत आहे. 30 डिसेंबर रोजी व्यसनमुक्तीसाठी जनजागृती रॅली आयोजीत करण्यात आली आहे. त्याचा शुभांभ सकाळी नऊ वाजता श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणापासून होईल व पुढे सुभाष रोड, माळीवेस, बलभीम चौक, कारंजा रोड, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्यायभवन, नगर रोड बीड येथे महारॅलीचा समारोप होईल तसेच रविवार दि. 31 डिसेंबर रोजी लोकनेते स्व. विनायकराव मेटे यांच्या स्मरणार्थ ‘स्वरसुमनांजली’ हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन नगर रोड बीड येथे सायंकाळी साडेसात ते बारापर्यंत आयोजीत केेलेला आहे. तरी 30 डिसेंबर व 31 डिसेंबर या दोन्ही कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ज्योतीताई मेटे यांनी केले आहे.

Previous Post

भगवानगडावरील माऊलींच्या मंदिरासाठी हिवर्डा ग्रामस्थांची 58 लाख रुपये देणगी

Next Post

नेकनूरचे सरपंच, उपसरपंचाची रुग्णालयाला अचानक भेटदहा दिवसात डेपोटेशन रद्द करा नसता आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले

नेकनूरचे सरपंच, उपसरपंचाची रुग्णालयाला अचानक भेटदहा दिवसात डेपोटेशन रद्द करा नसता आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

ताज्या बातम्या

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?