• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

आरक्षणाची पोस्ट करत भावी डॉक्टराची आत्महत्या;लोणी शहाजानपूरच्या प्रदीपने लातूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये घेतला गळफास

by गणेश सावंत
January 12, 2024
Reading Time: 1 min read
0
आरक्षणाची पोस्ट करत भावी डॉक्टराची आत्महत्या;लोणी शहाजानपूरच्या प्रदीपने लातूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये घेतला गळफास
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

सोशल मिडियावर पोस्ट केले ‘हॅशटॅग मराठा आरक्षण’
बीड/लातूर (रिपोर्टर): हॅशटॅग मराठा आरक्षण अशी सोशल मिडियावर पोस्ट करत बी.व्ही. काळे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्त्थ्याने आज सकाळी हॉस्टेलच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. सदरचा विद्यार्थी हा बीड जिल्ह्यातील लोणी शहाजानपूर येथील रहिवासी आहे. प्रदीप निवृत्ती मते या विद्यार्थ्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे समोर आले असून सुसाईड नोटमध्ये एक-एक पानावर एक-एक वाक्य त्याने लिहिले आहे. त्यामध्ये ‘नेवर टू बी परफेक्ट’ ‘आय लव्ह यू पप्पा’ हॅशटॅग मराठा आरक्षण’ शिक्षण घेणारे विद्यार्थी आरक्षणाकडे भविष्य म्हणून पाहत असताना प्रशासन आणि शासन व्यवस्था मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यातूनच मराठा समाजात आत्महत्या वाढत आहेत. असा सूर समाजातून निघत आहे.


    बीडपासून काही अंतरावर असलेल्या लोणी येथील प्रदीप निवृत्ती मते हा बी.ए. एम.एस. साठी लातूर येथील बी.व्ही. कॉलेज मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. तो त्याच कॉलेजच्या वस्तीगृहात राहायचा. आज सकाळी त्याने आपल्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी प्रदीपने व्हॉटस्अ‍ॅपच्या स्टेटसवर हॅशटॅग मराठा आरक्षण अशी पोस्ट केल्याचे दिसून आले. त्याचबरोबर त्याने फेसबुकवरही तशा आशयाची पोस्ट केली होती. प्रदीप मते याने नुसती पोस्टच केली नाही तर तीन ते चार पानांवर एक-एक वाक्यात आपल्या मनातली पिडा वाक्यातून व्यक्त केली. एका पानावर त्याने ‘नेवर टू बी परफक्ट’ असे हिलेले आहे तर दुसर्‍या पानावर ‘आय लव्ह यू पप्पा, माझं काही चुकलं असेल तर माफ करा’ असे लिहिले आहे. अन्य एका पानावर हॅशटॅग मराठा आरक्षण असे लिहिल्याचे दिसून येते. गेल्या काही महिन्यात बीडसह अनेक ठिकाणी मराठा आरक्षणासाठी समाज बांधवांनी आत्महत्यासारखा मार्ग स्वीकारला. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मराठा आरक्षणाकडे आपलं भविष्य पाहतात, मात्र याकडे शासन-प्रशासन व्यवस्था दुर्लक्ष करताना दिसून

Previous Post

धनंजय मुंडेंनी सुरू केलेल्या योजनेची मुख्यमंत्र्यांकडून पूर्तता! स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेतील उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यास शासनाची मान्यता

Next Post

मैत्रीनीसोबत संबंध जुळवून दे ,चुलत चुलत्याचा पुतणीवर चाकूहल्ला

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
बीड बसस्थानकात चोरट्यांचं बस्तान ,शिक्षकाचं पाकिट मारलं, 84 हजार रुपयांचा ऐवज लंपास

मैत्रीनीसोबत संबंध जुळवून दे ,चुलत चुलत्याचा पुतणीवर चाकूहल्ला

ताज्या बातम्या

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?