Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडमोटार वाहन निरीक्षक रविकिरण भड यांना जामीन

मोटार वाहन निरीक्षक रविकिरण भड यांना जामीन


बीड (रिपोर्टर) उपप्रादेशिक कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक भड यांना लाच प्रकरणी अटक करण्यात आली होती. यामध्ये त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. २६/२०२२ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७, १२ मध्ये सत्र न्यायालयाने मोटार वाहन निरीक्षक रविकिरण भड यांची १५ हजार रुपयांच्या जामीनावर मुक्तता केली. सदरील प्रकरणात रविकिरण भड यांना अटक करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते बक्शु अमिर शेख यांच्या फिर्यादीवरून ही फिर्याद दाखल करण्यात आली होती. सदरील प्रकरणात भड यांच्या वतीने ऍड. दिनेश हंगे यांनी काम पाहिले.

Most Popular

error: Content is protected !!