• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

तरुणीचे अश्‍लील फोटो, व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पाठविले तरुणा विरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल

by गणेश सावंत
January 30, 2024
Reading Time: 1 min read
0
तरुणीचे अश्‍लील फोटो, व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पाठविले तरुणा विरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): धारूर येथील रहिवासी असलेल्या व पुणे या ठिकाणी कृषी विषयात बी.टेक करणार्‍या एका 23 वर्षीय तरुणीचे फोटो  आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पाठविण्यात आले. या तरुणीच्या फिर्यादीवरून बीड सायबर पोलीस ठाण्यामध्ये किराणा दुकानावर काम करणार्‍या एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


   धारूर येथील 23 वर्षीय तरुणी पुणे या ठिकाणी अ‍ॅग्री विषयामध्ये बायोटेकचे शिक्षण घेत आहे. दरम्यानच्या काळामध्ये ही मुलगी गावी आल्यानंतर तिची ओळख किराणा दुकानात काम करणार्‍या आशिष महादेव तेलंग या तरुणासोबत ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र दरम्यानच्या काळामध्ये या दोघांच्याही गरी या प्रेमाची कुणकुण लागताच मुलीच्या घरच्यांनी मुलीला समजावून सांगत तिचे रौळसागव या ठिकाणच्या एका तरुणासोबत लग्न जमवण्यात आले. मात्र आपल्या सोबतचे प्रेमसंबंध तोडल्यामुळे आशिष तेलंग हा प्रचंड दुखावला. त्याने रागाच्या भरात सदर तरुणीच्या होणार्‍या पतीला इन्स्टाग्रामवर तरुणीचे अश्‍लिल फोटो आणि व्हिडिओ पाठविले. यातून तिचे लग्न मोडले. एवढेच करूनच हा आशिष तेलंग थांबला नाही तर त्याने मुलीच्या भावालाही हे फोटो, हिव्हओ पाठविले. त्यातून या तरुणीने आपल्या लौकिकास बाधा पोहचली, आपली बदनामी झाली म्हणून आशिष महादेव तेलंग याच्या विरोधात बीड सायबर पोलिसात फिर्याद दिल्यानुसार आशिष तेलंग याच्या विरोधात भा.दं.वि. कलम 500, 509 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 66 नुसार गुन्हा दाकल करण्यात आला आहे.

Previous Post

सावतामाळी चौकातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

Next Post

बोअरवेलच्या गाडीला विजेची तार चिकटलीदोन ठार; दोन जखमी

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
बोअरवेलच्या गाडीला विजेची तार चिकटलीदोन ठार; दोन जखमी

बोअरवेलच्या गाडीला विजेची तार चिकटलीदोन ठार; दोन जखमी

ताज्या बातम्या

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?