• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प ‘जैसे थे’;निर्मला सीतारामण म्हणाल्या, आमच्या चार जाती, गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी

by गणेश सावंत
February 1, 2024
Reading Time: 1 min read
0
मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प ‘जैसे थे’;निर्मला सीतारामण म्हणाल्या, आमच्या चार जाती, गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ‘आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा चार वास्तकि जातींवर लक्ष केंद्रित केल्याचे सांगत त्यांच्या गरजा, महत्वाकांक्षा आणि विकास यांना आम्ही अधिक प्राधान्य दिले आहे. या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स स्लॅबवर कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. त्याचबरोबर काहीही स्वस्त अथवा महाग झालेले नाही. प्राप्तीकर वसुली तीन पटीने वाढल्याचे सांगत गेल्या दहा वर्षात एफडीआय दुप्पटीने वाढला आहे. यापुढे 40 हजार सामान्य रेल्वे हे वंदे भारत सारखे असणार असल्याचे सांगून यापुढे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी 11.1 टक्के अधिकचा खर्च करण्याबाबत तरतूद केली आहे. देशातल्या 3 कोटी लखपती दीदी बनवण्याचे टार्गेट असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवल्याचा दावा करत  ‘सबका साथ सबका विकास’ आणि ‘सबका प्रयास’ या मंत्राने पुढे जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.


   केंद्रातील मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज सकाळी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत सादर केला. त्यावेळी प्रत्येक घराला पाणी, सर्वांना वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडून देण्यासाठी काम करण्यात आले आहे. अन्ना संबंधीची समस्या दूर केली आहे. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. मूलभूत गरजा पूर्ण झाल्यात, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होणार आहे. आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करीत आहोत. आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे, असंही निर्मला सीतारमण यांनी अधोरेखित केलं आहे. पुढे त्यांनी टॅक्स जैसे थे ठेवून या अर्थसंकल्पात कुठलीही गोष्ट महाग अथवा स्वस्त केली नाही. मात्र प्राप्तीकराच्या वसुलीमध्ये तीन पटीने वाढ झाल्याचे सांगून करदरात कपात करत 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर आता द्यायचा नाही. 2025-26 पर्यंत तूट आणखी कमी करून वित्तीय तूट 5.1 टक्के असण्याचा अंदाज त्यांनी वर्तवत खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये असल्याचे त्यांनी म्हटले. संरक्षण खर्च गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 11 टक्क्याने वाढला आहे. तो खर्च 11 लाख कोटी इथपर्यंत ठेवण्यात आला आहे. 

Previous Post

आ. रोहीत पवारांना ईडीकडून नाहक त्रास परळीत तीव्र निदर्शने; बीडमध्ये जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Next Post

गॅदरिंगच्या कार्यक्रमात युवकावर चाकू हल्ला

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
गॅदरिंगच्या कार्यक्रमात युवकावर चाकू हल्ला

गॅदरिंगच्या कार्यक्रमात युवकावर चाकू हल्ला

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?