बीड, (रिपोर्टर)ः- जि.प.चे माजी सदस्य मदनराव नानासाहेब चव्हाण यांचे ज्येष्ठ सुपुत्र राजेंद्र मदनराव चव्हाण यांचेआज दि.07/02/2024 रोजी सकाळी 11 वाजता हदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. आज दुपारी 4 वा. नाथापुर या ठिकाणी त्यांच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चव्हाण कुटूबियांच्या दुःखात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.












