• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

अंकुश नगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ भुमाफियांचे अतिक्रमणआम आदमी पार्टी शोले स्टाईल आंदोलन करणार

by गणेश सावंत
February 9, 2024
Reading Time: 1 min read
0
अंकुश नगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ भुमाफियांचे अतिक्रमणआम आदमी पार्टी शोले स्टाईल आंदोलन करणार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड, (रिपोर्टर)ः- शहरांमधील अंकुश नगर भागामध्ये नगर परिषदेची पाण्याची टाकी आहे  नगरपालिकेच्या ेशिप ीरिलश मध्ये असून या साठी जनतेचे लाखो करोडो रुपये खर्च करून अंकुश नगर ते पाण्याची टाकी असा सिमेंट काँक्रेट चा रस्ता बनवण्यात आला आहे हा रस्ता पाण्याच्या टाकीसाठी बनवला गेला असून या रस्त्याला प्लॉटिंग व्यवसायिक पुढे नेण्यासाठी नगरपालिकेच्या ओपन स्पेस मधून व पाण्याच्या टाकीला चिटकून तिचे कंपाउंड पाडून सिमेंट काँक्रेट चा रस्ता बनवत आहे तरी नगरपालिका व नगरपालिकेचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत जर हा रस्ता पाण्याच्या टाकी साठी बनला तर पुढे हा रस्ता प्लॉटिंग व्यवसायकाने स्वतःच्या जागेमधून घेऊन गेले पाहिजे तसे न होता हा रस्ता नगर परिषदेच्या जागेतून जात आहे पुढे येथील राहणार्‍या नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागेल व नगरपालिकेचा जो ेशिप ीरिलश आहे तो भूमाफिया त्यावरती अतिक्रमण करून सिमेंट काँक्रेट चा रस्ता बनवून स्वतःच्या स्वार्थासाठी करत
आहे हे निदर्शनास आणून देण्याचेकाम आम आदमी पार्टीने वारंवार केले आहे परंतु
बीड नगर परिषदेने यावरती योग्य ती कारवाई केली नाही व पाण्याच्या टाकी पासून योग्य त्या अंतरावर रोड किंवा बांधकाम व्हायला पाहिजे सर्व नेमाचे उल्लंघन करून येथे सिमेंट काँक्रीट चा रस्ता बनत आहे येथील नागरिकांना अशी शंका वाटते की यामागे नगरपालिका व प्लॉटिंग व्यवसाय या मध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे की काय असी चर्चा होत आहे आपण याची सर्वस्व चौकशी करून पाहणी करून त्यामध्ये प्लॉटिंग व्यवसायिक नगरपालिकेचे दोषी कर्मचारी अधिकारी इंजिनिअर यांच्यावर कडक कारवाई करावी असे आम आदमी पार्टीच्या वतीने आपणास आठ दिवसाच्या मुदतीवर निवेदन दिले होते परंतु पंधरा दिवस उलटून देखील आपण योग्य ते पाऊल उचललेले दिसले नाही म्हणून आम आदमी पार्टी 13/ 2/ 2024 रोजी मंगळवार रोजी सकाळी 10 वा. अंकुश नगर येथील पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन करणार आहे याची सर्वस्व जबाबदारी ही नगर प्रशासनाची व प्रशासनाची असेल असे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्य अधिकारी नगरपरिषद बीड यांना लेखी स्वरूपाचे देण्यात आले आहे निवेदन देतेवेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी दादासाहेब सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष रामधन जमाले, जिल्हा सचिव भीमराव कुटे तालुका अध्यक्ष सय्यद सादिक शहराध्यक्ष कृष्णाजी जगताप तालुका अध्यक्ष प्रदीप आवसरमल ,इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ँ

Previous Post

एक वर्षाच्या करारावर करून घेतली चार वर्षे मजुरी;ऊसतोड मुकादमा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण

Next Post

75 वर्षात जे झालं नाही ते मराठ्यांच्या एकीमुळे झालं;मराठ्यांच्या जिवावर दुकानदारी करणार्‍यांंंच्या दुकाना बंद- जरांगे

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
75 वर्षात जे झालं नाही ते मराठ्यांच्या एकीमुळे झालं;मराठ्यांच्या जिवावर दुकानदारी करणार्‍यांंंच्या दुकाना बंद- जरांगे

75 वर्षात जे झालं नाही ते मराठ्यांच्या एकीमुळे झालं;मराठ्यांच्या जिवावर दुकानदारी करणार्‍यांंंच्या दुकाना बंद- जरांगे

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?