Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडएकाच क्रमांाकाचे दोन ऍपे रिक्षे पोलीसांची चौकशी सुरू

एकाच क्रमांाकाचे दोन ऍपे रिक्षे पोलीसांची चौकशी सुरू


बीड (रिपोर्टर)ः- शिवाजी नगर पोलीसांनी काही प्रवासी वाहतूक करणारे ऍपे रिक्षे ताब्यात घेतले आहे. यात दोन ऍपे रिक्षाचा नंबर एक सारखाच असल्याने याबाबतची चौकशी सुरू आहे.
शिवाजी नगर पोलीसांनी काही ऍपे रिक्षे पकडले त्यामध्ये एमएच २३ एक्स.५७१६ आणि याच क्रमांकाचा दुसरा हि रिक्षा ताब्यात घेतलेला आहे. एकाच क्रमांकाचे दोन रिक्षे कसे असा प्रश्‍न पोलीसांना पडला असून ते याबाबत चांगलेच चकरावून गेले आहे.या दोन्ही रिक्षांचे कागदपत्रे पाहून ते कागदपत्रे चौकशी करत आहेत.दरम्यान वाहतूक पोलीस कर्मचारी मच्छिंद्र कप्पेे यांनी हे दोन्ही रिक्षे पकडून शिवाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये जमा केलेले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!