• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

गॅस दरवाढीचा पुन्हा भडका, 50 रुपयाने झाली वाढ

by Beed Reporter
July 6, 2022
Reading Time: 1 min read
0
गॅस दरवाढीचा पुन्हा भडका, 50 रुपयाने झाली वाढ
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीडमध्ये 1 हजार 79 रुपयाला मिळणार गॅस
बीड (रिपोर्टर) इंधनासह गॅस दरवाढीचा आधीच उच्चांक असताना आता पुन्हा गॅस दरवाढीचा भडका उडाला आहे. 50 रुपयाने दरवाढ झाली. बीडमध्ये 1 हजार 79 गॅस सिलेंडर मिळणार आहे. गेल्या वर्षभरामध्ये गॅसच्या दरवाढीत तब्बल 228 रुपयाने वाढ झाली आहे.
इंधन दरवाढीचा उच्चांक होत असतानाच गॅसचे दरही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. गेल्या आठ वर्षात दुपटीने वाढ झाली असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गॅसचे आणखी दर वाढले असून 50 रुपयांनी गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. दिल्लीत एका सिलेंडरला 1 हजार 53 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईत 1 हजार 52, चेन्नई 1 हजार 68 रुपये द्यावे लागणार आहेत तर बीडमध्ये 1 हजार 79 रुपये लागणार आहेत. गेल्या एक वर्षभरामध्ये गॅस सिलेंडरच्या दरवाढीमध्ये तब्बल 228 रुपयांनी वाढ झाली आहे.

Previous Post

नादुरूस्त पुलाने घेतला शेतकर्‍याचा बळी

Next Post

गुटखा माफियांची शक्कल; डाक पार्सलच्या कंटेनरमधून तस्करी, परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
गुटखा माफियांची शक्कल; डाक पार्सलच्या कंटेनरमधून तस्करी, परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई

गुटखा माफियांची शक्कल; डाक पार्सलच्या कंटेनरमधून तस्करी, परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?