• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

गुटखा माफियांची शक्कल; डाक पार्सलच्या कंटेनरमधून तस्करी, परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई

by Beed Reporter
July 6, 2022
Reading Time: 1 min read
0
गुटखा माफियांची शक्कल; डाक पार्सलच्या कंटेनरमधून तस्करी, परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

परळी (रिपोर्टर) सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी गेल्या वर्षभराच्या कालखंडात गुटखा माफियांविरोधात असंख्य कारवाया केल्यानंतरही बीड जिल्ह्यात गुटखा माफिये वेगवेगळ्या शक्कल लढवत गुटख्याची तस्करी करतच असल्याचे आज पुन्हा एकदा समोर येत असून आता थेट गुटखा माफियांनी डाक पार्सलच्या नावाखाली कंटेनरमधून गुटखा तस्करी करण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटे परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी ईटके कॉर्नर परिसरात डाक पार्सलचे कंटेनर अडवले असता त्यामधून सुमारे साडे दहा लाख रुपयांचा गुटखा मिळून आल्याने गुटखा माफियांनी आता जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीने गुटखा आणण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. पो.ना. सचिन बाजीराव सानप यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपी सरफराज अहेमद दारुद (वय 35 वर्ष रा. तपकन ता. नुहु जि. मेवाड राज्य हरीयाणा) यास मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.

आज पहाटे 03.50 वा. इटके कॉर्नर परळी येथे कंन्टेनर पासींग क्र.एच.आर.55 टी.4271 मध्ये चालक सरफराज अहेमद दारूद (वय 35 वर्षे रा. तपकन ता. नुहु जि. मेवाड राज्य हरीयाणा) याने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या मालाची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करणारा कंटेनर आज परळी शहरातील ईटके कॉर्नर येथे पकडला. या प्रकरणी गु.र.नं. 131/2022 कलम 328,272, 273 भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सरफराज अहेमद दारूद (वय 35 वर्ष रा. तपकन ता. नुहु जि. मेवाड राज्य हरीयाणा) यास अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 10 लाख 8 हजार रुपयांच्या 28 पांढर्‍या रंगाचे मोठे बोरे प्रत्येकी बोरमध्ये 8 पांढर्‍या रंगाचे पोते ज्यामध्ये प्रिमीयम राज निवास सुगन्धीत पान मसाला आढळून आला. ज्याची किंमत अंदाजे 36 हजार रुपये असा एकूण 10 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल ज्याची किंमत 36000/- रुपये असा एकुण 1008000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, असा एकुण 19,48000/ रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पो. नि. एस. एस. चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. सी. एच. मेढके पो.स्टे. संभाजीनगर परळी पो.उप. नी.सी.एच. मेढके हे करीत आहेत.

Previous Post

गॅस दरवाढीचा पुन्हा भडका, 50 रुपयाने झाली वाढ

Next Post

शेतकर्‍यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे -पाशा पटेल

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
Next Post
शेतकर्‍यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे -पाशा पटेल

शेतकर्‍यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे -पाशा पटेल

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?