• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

धक्कादायक!  परळीत रेल्वे रुळावर पोलीस निरीक्षकाचा दोन तुकड्यात मृतदेह

by गणेश सावंत
March 9, 2024
Reading Time: 1 min read
0
धक्कादायक!  परळीत रेल्वे रुळावर पोलीस निरीक्षकाचा दोन तुकड्यात मृतदेह
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आत्महत्या की हत्या? परळी शहरात खळबळ
मयत पुण्याच्या सीआयडी विभागात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत
परळी (रिपोर्टर): गेल्या काही महिन्यांपूर्वी बीड येथून बदली होऊन पुणे येथील सीआयडी विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांचा मृतदेह आज सकाळी परळी रेल्वे स्टेशन परिसरात उड्डाण पुलाखाली आढळून आला. मृतदेहाचे कमरेपासून अक्षरश: दोन तुकडे झाल्याचे निदर्शनास आले. रात्री पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी रेल्वेगाडीखाली येऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दुधाळ यांनी आत्महत्याच केली की अन्य काही प्रकार आहे. यावर चर्चा होत असून घडलेल्या घटनेने परळी शहरात खळबळ उडाली आहे.


    याबाबत अधिक माहिती अशी की, परळी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील उड्डाण पुलाखाली एका इसमाचे कमरेपासून दोन तुकडे झालेला मृतदेह काहींनी पाहिला. याची माहिती तात्काळ परळी स्टेान मास्तरला देण्यात आली. त्यांनी ही माहिती तात्काळ रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक परमेश्‍वर सोले, पो.नि. साबळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुतेंसह अन्य कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तेव्हा पालथ्या अवस्थेत सदरील व्यक्तीचा मृतदेह घटनास्थळावर दिसून आला. पोलिसांनी जेव्हा त्याची ओळख करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना धक्काच बसला. संबंधित व्यक्ती ही पोलीस खात्यात पोलीस निरीक्षक या पदावर काम करणारी असल्याचे लक्षात आले. संबंधित व्यक्तीचे नाव सुभाष दुधाळ असून ते गेल्या काही महिन्यांपूर्वी बीड येथे सीआयडी विभागात कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांंची पुणे येथील सीआयडी विभागात पोलीस निरीक्षक पदावर बदली झाली होती. त्यांनी आत्महत्या का केली? हे अद्याप समजू शकले नसले तरी मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आल्याचे सांगण्यात येते.

Previous Post

खडकत येथील 5 विनापरवाना कत्तलखाने जमीनदोस्त

Next Post

कब्रस्तानचे नुकसान करणार्‍या विरोधात गुन्हा दाखल करा,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
कब्रस्तानचे नुकसान करणार्‍या विरोधात गुन्हा दाखल करा,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

कब्रस्तानचे नुकसान करणार्‍या विरोधात गुन्हा दाखल करा,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?