परळी (रिपोर्टर): परळी शहरातील तहसील कार्यालयातील कारभार झाला राम भरते गेल्या सहा महिन्यापासून पुरवठा विभाग च्या अधिकारी बालाजी कचरे यांनी सहा महिन्य पुरवी सांगितले होते.
बळवंत यांनी रेशन दुकानदारांनी रेशन बंद केले म्हणून रेशन धारक तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी कचरे यांनी सांगुन काम चुकार पणा करतात रेशन कार्ड डाटा इंट्री करण्यात सहा महिने का लागतात . परळी तालुक्यातील जवळ जवळ शंभर गाव आहेत पण कार्यालयातील काम करणारा फक्त एक कर्मचारी का अजुन कर्मचारी वाढ करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. बळवंत याने रेशन धारकाने आधार कार्ड झेरॉक्स का घायाळ केली. बेजबाबदार कर्मचारी यांच्या वर कार्यवाही करावी. गेल्या सहा महिन्यापासून रेशन कार्ड धारकानचे नुकसान भरपाई दयावी. अशा अनेक रेशन धारका तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात या कडे बीड च्या जिल्हाधिकारी व बीड पुरवठा अधिकारी यांनी तात्काळ लक्ष दयावे ही मागणी होत आहे.