• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बजरंग बप्पांच्या कार्यकर्त्यांनी पवनसुतवरच दंड थोपटलेबप्पांची बैठकीला गैरहजेरी; मोठ्या पवारांकडून स्वीकारणार उमेदवारी?,मेटे ताईंनाही निरोप

by गणेश सावंत
March 15, 2024
Reading Time: 1 min read
0
बजरंग बप्पांच्या कार्यकर्त्यांनी पवनसुतवरच दंड थोपटलेबप्पांची बैठकीला गैरहजेरी; मोठ्या पवारांकडून स्वीकारणार उमेदवारी?,मेटे ताईंनाही निरोप
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

प्र्रत्येक वेळा डावललं जातं, स्थानीक आमदार काम करू देत नाही, जिथं तितं मानहाणी, आता बस्स झालंं, बजरंग बप्पा निर्णय घ्या
केज (रिपोर्टर): भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंना डावलून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंना ुमेदवारी घोषीत केल्यानंतर शरद पवारांकडून बीड लोकसभेसाठी कोण उमेदवार येणार याची उत्सुकता शिगेला पेहचलेली असतानाच शरद पवार गट दे धक्का करत बजरंग सोनवणेंना उमेदवारी देणार असल्याची एकीकडे जोरदार चर्चा होत असताना आज केज येथील बजरंग सोनणेंच्या ‘पवनसुत’ बंगल्यावर कार्यकर्त्यांची आज दुपारी बैठक झाली. प्रत्येक वेळा आपल्या डावललं जातं, स्थानीक आमदार करू देत नाही, जिथे तिथं मानहानी, आता बस्स झालं, बजरंग बप्पा निर्णय घ्या, खासदारकी लढवा, असा सूर या कार्यकर्त्यांनी लावला.


अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवारांकडून कोण उमेदवार येतो याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत असलेले बजरंग बप्पा सोनवणे यांनाच शरद पवारांकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होत असताना आज बजरंग सोनवणेंच्या पवनसुत बंगल्यावर बप्पांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला बजरंग सोनवणे उपस्थित नसले तरी कार्यकर्त्यांनी मात्र दंड थोपटत थेट लोकसभा लढवण्याचा निर्णय घेण्याचा सूर आवळला. त्यामुळे शरद पवार गटाकडून अजित पवारांना दे धक्का देत बीडमध्ये बजरंग सोनवणेंना पंकजा मुंडेंचा प्रतिस्पर्धी उमेदवार करण्याची तयारी सुरू ठेवत बीडची निवडणूक पुन्हा एकदा राज्यस्तरावर चर्चीत होणार आहे.

मेटे ताईंनाही निरोप
शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा ज्योतीताई मेटे या बीड लोकसभेसाठी ताकतवार उमेदवार होऊ शकतात, सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्या परिस्थितीत भाजपा उमेदवाराला मिळालेले बळ पाहता त्यावर मात करण्यासाठी ज्योतीताई मेटेंचं कार्ड चालू शकतो म्हणून शरद पवारांची राष्ट्रवादी मेटे ताईंच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. एवढेच नव्हे तर पवार गटाकडून ताईंन निरोपही आल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. इते ताईंनी निर्णय घेतला तर पंकजा मुंडेंविरुद्ध ज्योतीताई मेटे ही लढत देश पातळीवर गाजेल.

Previous Post

नगर रोडवरून गाडी चोरीला; चोरटा सीसीटीव्हीत कैद

Next Post

मारामारी करणारे दोन शिक्षक तडकाफडकी निलंबित

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
मोठी बातमी! अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला यश; मानधनात वाढ

मारामारी करणारे दोन शिक्षक तडकाफडकी निलंबित

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?