• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

जातीचं राजकारण पुढे करत विकासाच्या मुद्याला तिलांजली,भाजपा उमेदवारावर बजरंग सोनवणेंचा आरोप

by गणेश सावंत
April 19, 2024
Reading Time: 1 min read
0
बजरंग बप्पांच्या कार्यकर्त्यांनी पवनसुतवरच दंड थोपटलेबप्पांची बैठकीला गैरहजेरी; मोठ्या पवारांकडून स्वीकारणार उमेदवारी?,मेटे ताईंनाही निरोप
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड /माजलगाव (रिपोर्टर): आम्ही मतदार संघातील समस्या आणि विकास या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत. परंतु भाजप उमेदवाराकडे विकासावर बोलायलाला काहीच नसल्याने ते सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी  जातीपातीचे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप बजरंग सोनवणे यांनी माजलगाव तालुक्यातील मंगरूळ येथे  गावकर्‍यांशी संवाद साधताना केला.


         राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि इंडिया आघाडीचे लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे, माजी मंत्री लोकनेते बदामराव आबा पंडित, राष्ट्रवादी किसान सेलच्या प्रदेशाध्यक्ष पूजाताई मोरे यांच्यासह नारायणराव डक नारायणराव होके, मनोहर डाके, दयानंद स्वामी, दत्ता आबा, अण्णासाहेब डक, होके पाटील, मंजूर भाई, ड. गोले, माजी सभापती पंढरीनाथ लगड यांनी माजलगाव तालुक्यातील गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधत आहेत.
           येथे बजरंग सोनवणे मतदारांशी संवाद साधताना पुढे म्हणाले की, आम्ही जातीपातीचे राजकारण करणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाच्या परंपरेला जपणारी माणसे आहोत . मात्र मागील पंधरा वर्षा पासून एकाच कुटुंबात सत्ता असताना अद्याप जिल्ह्यातील रेल्वेचे काम पूर्णत्वाकडे गेले नाही. याच गतीने जर काम राहिले तर आणखी 25 वर्षे रेल्वे मार्ग पूर्ण होण्यास लागतील . आम्ही फक्त वाट बघायची अन यांनी आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची अन पुन्हा पाच वर्षांनी तेच तुणतुणे वाजवायचे हा लोकांच्या भावनांशी खेळच असल्याचा आरोप त्यांनी केला .  मात्र आपण निवडून आलो तर दोन वर्षांमध्ये रेल्वे चे काम पूर्ण  करीन असे स्पष्ट आश्‍वासन त्यांनी दिले.
          त्याच बरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या खासदाराने तोंड उघडलेले प्रत्यक्ष कोणी पाहिले आहे काय ? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित  केला. त्या सोबत माजलगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन होत असताना आज पर्यंत एकही नवीन प्रकल्प का आला नाही ? या प्रश्‍नाचे उत्तर खासदार देतील का असे म्हणून स्वतः विषयी बोलताना ते म्हणाले की, मी  साधा जिल्हा परिषद सदस्य असताना दोन कारखान्याची चालू शकतो, परंतु सत्ता असताना स्वतःच्या वडिलांनी सुरु केलेला   कारखाना बंद करून शेतकरी, कामगार यांना देशोधडीला लावण्याचे पाप केल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र आपण निवडून आल्या नंतर मतदार संघातील दरडोई उत्पन्न वाढविणे. रोजगार निर्मिती वेगवेगळ्या प्रकल्प आणणे. आणि सामान्यांची चूल पेटण्यासाठी काम करणे हे माझे व्हिजन असल्याचे सांगितले. म्हणून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी  तुतारीधारी माणूस या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Previous Post

माने कॉम्प्लेक्स, उमाकिरण टॉकीज समोरील कोचिंग क्लासेस परिसरात छेडछाडीचे प्रमाण वाढले

Next Post

शेजार्‍यानेच केली घरात चोरीनगदी रकमेसह साहित्य चोरून नेले

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
बीड बसस्थानकात चोरट्यांचं बस्तान ,शिक्षकाचं पाकिट मारलं, 84 हजार रुपयांचा ऐवज लंपास

शेजार्‍यानेच केली घरात चोरीनगदी रकमेसह साहित्य चोरून नेले

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?