• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

टंचाईग्रस्त गावांची संख्या 200 पर्यंत 235 टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू

by गणेश सावंत
April 21, 2024
Reading Time: 1 min read
0
टंचाईग्रस्त गावांची संख्या 200 पर्यंत 235 टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई अधिक भेडसावू लागली आहे. दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागली. 193 गावे, 152 वाड्या टंचाईच्या विळख्यात आल्या असून या ठिकाणी 235 टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जावू लागलाय. मे एन्डपर्यंत हा आकडा आणखी मोठा होऊ शकतो. काही मोजक्या धरणातच पाणीसाठा शिल्लक राहिला. इतर सर्व धरणे कोरडे पडल्याने टँकरमध्ये पाणी भरायचे कुठून? असा प्रश्‍न प्रशासनाला पडू शकतो. जमीनीतील पाण्याची पातळी खालावल्याने विहिरी आणि बोअर कोरडे पडले.

    मराठवाड्यामध्ये यंदा भीषण दुष्काळा सामोरे जावे लागत आहे. पाऊस कमी पडल्याने सर्वत्र टंचाईच्या झळा सहन कराव्या लागू लागल्या. जिल्ह्यातील काही ठराविक धरणातच 25 ते 30 टक्के या दरम्यान पाण्याचा साठा शिल्लक राहिला. इतर धरणामध्ये पाणी नाही. विहिरी, बोअरचे पाणी कमी झाले, काही विहिरी तर शंभर टक्के कोरडे पडले. टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागले. 193 गावे व 192 वाड्यात पाण्याची टंचाई असून या ठिकाणी 235 टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. एप्रिल आणि मे असे दोन महिने कडक उन्हाळ्याचे आहेत. या दोन महिन्यात आणखी टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

254 विहीरी अधिग्रहीत
टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना आखत आहे, ज्या विहीरींना आणि बोअरला पाणी चांगले आहे त्याचे अधिग्रहण करून त्या ठिकाणावरून नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. बीड जिल्ह्यातील 254 विहीरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत.

Previous Post

’मोदी-शाहांवर कारवाई का नाही’उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली    

Next Post

अंबाजोगाईत लग्नघरी धाडसी चोरी,रोकड, दागिन्यांसह 50 लाखांचा ऐवज लंपास

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
अंबाजोगाईत लग्नघरी धाडसी चोरी,रोकड, दागिन्यांसह 50 लाखांचा ऐवज लंपास

अंबाजोगाईत लग्नघरी धाडसी चोरी,रोकड, दागिन्यांसह 50 लाखांचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?