• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यात दुष्काळाची परिस्थिती चिंताजनक -शरद पवार

by गणेश सावंत
May 24, 2024
Reading Time: 1 min read
0
राज्यात दुष्काळाची परिस्थिती चिंताजनक -शरद पवार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

73 टक्के भाग दुष्काळाने ग्रासला, पुणे, संभाजीनगर भागात दुेकााचे उग्रस्वरुप
पीक कर्ज पुनर्गठन करा, कर्जवसुली थांबवा, विमा तात्काळ द्या, वीजपुरवठा खंडीत करू नका, फळबागांना पाणी देण्यासाठी अनुदान द्या, विद्यार्थ्यांची फिस माफ करा
मुंबई (रिपोर्टर): राज्यात दुष्काळी परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. राज्यातल्या बहुतांशी भागांतले धरणातील पाणी शुन्य टक्क्यावर आले आहे. खासकरून मराठवाडा आणि पुणे भागात दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवत आहे. राज्यात 73 टक्के भागात दुष्काळाच्या झळा गंभीर असल्याचे सांगून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या गंभीर परिस्थितीत चारा छावण्या, पीक कर्ज पुनर्गठन, कर्ज वसुलीला स्थगिती, वीज बिलात सुट, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फिसची माफी, फळबागांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत अनुदान या उपाययोजना तात्काळ करण्याची मागणी केली आहे.


    लोकसभा निवडणुकीत गुंतलेल्या शासन-प्रशासन व्यवस्थेचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यकर्त्यांचे लक्ष दुष्काळी परिस्थितीकडे वळवताना राज्यातील धरणाच्या पाणी साठ्यासह दुष्काळी परिस्थितीची आकडेवारी दिली. शरद पवार म्हणाले की, राज्यात प्रचंड दुष्काळी स्थिती असून ही स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. महाराष्ट्रात तब्बल 73 टक्के भागात ही दुष्काळाची स्थिती असून मराठवाडा आणि पुणे विभागात याच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत आहेत. पुणे, नाशिक, संभाजीनगर आदी भागातील मोठे आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठी कुठे शुन्यावर तर कुठे दहा टक्क्याच्या आत आला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे हाल होत असल्याचे सांगून ही स्थिती जुलै अखेरपर्यंत राहण्याची शक्णयता असल्याने सरकारने यावर तात्काळ उपाययोजना करणे नितांत गरजेचे आहे. या दुष्काळी परिस्थितीला सर्वसामान्य सामोरे जात आहेत. अशा स्थितीत सरकारने शेतकर्‍यांचे पीक कर्ज पुनर्गठन तात्काळ करावे त्याचबरोबर कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी, विमा कंपन्या शेतकर्‍यांचा विमा देण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांना राज्य आणि केंद्र सरकारकडून समज द्यावी आणि तो विमा शेतकर्‍यांना तात्काळ द्यावा, वीज बिलात सुट देत वसुलीला स्थगिती द्यावी, विद्युतपुरवठा खंडीत करू नये, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फिस माफ करावी आणि ज्या भागात फळबागा आहेत त्याठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी शेतकर्‍यांना अनुदान द्यावे अशा महत्वपुर्ण मागण्या आज शरद पवारांनी सरकारसमोर पत्रकार परिषदेतून मांडल्या.

Previous Post

अनैतिक संबंध असल्याचा संशय घेतलातरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

धाकधूक वाढली, प्रतीक्षा संपली;दहावीचा निकाल सोमवारी

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
Next Post
धाकधूक वाढली, प्रतीक्षा संपली;दहावीचा निकाल सोमवारी

धाकधूक वाढली, प्रतीक्षा संपली;दहावीचा निकाल सोमवारी

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?