• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भुजबळांपाठोपाठ अजितदादांचं सौभाग्य मोदी बागेत,खा. सुनेत्रा पवारांनी घेतली शरद पवार, सुप्रियांची भेट

by गणेश सावंत
July 16, 2024
Reading Time: 1 min read
0
भुजबळांपाठोपाठ अजितदादांचं सौभाग्य मोदी बागेत,खा. सुनेत्रा पवारांनी घेतली शरद पवार, सुप्रियांची भेट
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पुणे (रिपोर्टर): उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक तथा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काल अचानकपणे शरद पवारांची भेट घेतल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सौभाग्यवती खा. सुनेत्रा पवार यांनी पुण्याच्या मोदी बागेत जाऊन शरद पवारांसह खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. भुजबळांपाठोपाठ खा. सुनेत्रा पवारांच्या भेटीने पवार कुटुंबियात काय शिजतय यावर राज्यभरात चर्चा होत असून काल भुजबळांनी ‘आपली भेट राजकीय नसल्याचे सांगितले होते, मात्र सुनेत्रा पवार यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.


   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री पदावर विराजमान झाले. अजित पवार यांनी अचानकपणे घेतलेल्या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्या घटनेला बराच कालावधी उलटून गेला आहे. त्या दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा निवडणुक लढवली. या निवडणुकीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र अखेर या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. त्यानंतर पुढील अगदी काही दिवसांत सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड करण्यात आली.
या संपूर्ण कालावधीत पवार कुटुंबीय एकमेकांना भेटल्याचे दिसून आले नाही. त्याच दरम्यान पुण्यातील शिवाजीनगर भागातील मोदी बागेतील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी सकाळच्या सुमारास सुनेत्रा पवार यांनी या दोघांची जवळपास तासभर भेट घेतली. यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी काल (15 जुलै) शरद पवार यांची भेट घेतली होती. छगन भुजबळ यांनी आज अचानक शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, भेटीनंतर छगन भुजबळांनी याबाबत प्रतिक्रिया देत आपली ही राजकीय भेट नसून राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवर असल्याचे सांगितले होते. या भेटीच्या दुसर्‍याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी शरद पवार व सुप्रिया सुळेंची निवास्थानी जाऊन भेट घेतली आहे.

Previous Post

एसएफआयच्या ’हल्ला बोल मोर्चा’‘निट’च्या विद्यार्थ्यांना न्याय द्या

Next Post

नय्यर मामूंच्या निधनाने हळहळ;आज सकाळी शोकाकूळ वातावरणात दफनविधी

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
Next Post
नय्यर मामूंच्या निधनाने हळहळ;आज सकाळी शोकाकूळ वातावरणात दफनविधी

नय्यर मामूंच्या निधनाने हळहळ;आज सकाळी शोकाकूळ वातावरणात दफनविधी

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?