• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुंडे बंधू-भगिनींची रेल्वे सुसाट;रेल्वे मंत्र्यांची घेतली भेट, धनंजय म्हणाले, परळी ते परभणी रेल्वे रूळ दुहेरीकरणासाठी कोणाचेही राहते घर बाधित होऊ नये  

by गणेश सावंत
July 19, 2024
Reading Time: 1 min read
0
मुंडे बंधू-भगिनींची रेल्वे सुसाट;रेल्वे मंत्र्यांची घेतली भेट, धनंजय म्हणाले, परळी ते परभणी रेल्वे रूळ दुहेरीकरणासाठी कोणाचेही राहते घर बाधित होऊ नये  
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

परळी-नगर कामाला गती देणे, परळी ते मुंबई स्वतंत्र रेल्वे, एक्सप्रेस गाड्यांना घाटनांदूर येथे थांब्यासाठी रेल्वे मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा
कृषिमंत्री धनंजय मुंडे, आ.पंकजा मुंडेंना जनहित लक्षात घेत विकासकार्य करण्याचे रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांचा शब्द

मुंबई (रिपोर्टर): परळी वैद्यनाथ ते परभणी रेल्वे रूळ दुहेरीकरण करण्यासाठी कुणाचाही विरोध नाही, मात्र यासाठी भूसंपादन करताना कुणाचेही राहते घर बाधित होऊ नये. त्यासाठी भूसंपादन करताना दक्षिण ऐवजी मूळ रुळाच्या उत्तर बाजूने भूसंपादन केले जावे तसेच भूसंपदान करण्यासाठी 19 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले राजपत्र स्थगित करावे, अशी मागणी आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव यांना समस्त परळीकरांच्या वतीने कृषिमंत्री धनंजय मुंडे व आ.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.

परळी-परभणी रेल्वे रूळ दुहेरीकरण संदर्भात सुमारे 350 आक्षेप अर्ज दाखल झाले असून त्याबाबत निर्णय, परळी-बीड-नगर रेल्वे कामाला गती देणे यांसह बीड जिल्ह्यातील रेल्वे विषयक विविध मागण्यांच्या संदर्भात कृषिमंत्री धनंजय मुंडे, आ.पंकजाताई मुंडे व शिष्टमंडळाने गुरुवारी सायंकाळी मुंबई येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदन सादर करत सविस्तर व सकारात्मक चर्चा केली. मंत्री श्री.अश्‍विनी वैष्णव यांनीही सर्व मागण्या समजून घेत त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

परळी-बीड-अहिल्यानगर (अहमदनगर) रेल्वे कामाला परळीच्या बाजूने देखील सुरुवात करण्यात यावी, परळी ते मुंबई स्वतंत्र एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात यावी, लातूर एक्सप्रेस परळी पर्यंत वाढवण्यात यावी, नांदेड-पनवेल एक्सप्रेस प्रवाशांच्या व भाविकांच्या सोयीसाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत वाढवण्यात यावी. घाटनांदूर मार्गाने जाणार्‍या एक्सप्रेस गाड्यांना घाटनांदूर येथे थांबा देण्यात यावा, घाटनांदूर परिसरातील राजा भैय्या पांडे यांच्या शेतातून जाणार्‍या रेल्वे रुळासाठी अंडरपास द्यावा, चोपणवाडी उड्डाणपूल, परळी शहर बायपास, उड्डाणपूल, पादचारी मार्ग आदी ठिकाणी अंडरपास उभे करण्यात यावेत, यांसह बीड जिल्ह्यातील महत्वाच्या रेल्वे विषयक मागण्यांबाबत निवेदनासह सविस्तर चर्चा करण्यात आली.

विकासाचे कार्य अविरत सुरू ठेवत जनतेच्या हितार्थ निर्णय घेणारे आपले सरकार असून, परळी वैद्यनाथ सह बीड जिल्ह्यातील रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा शब्द यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्‍विनी वैष्णव यांनी शिष्टमंडळाला दिला.

यावेळी शिष्टमंडळात ना.धनंजय मुंडे, आ.पंकजाताई मुंडे, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, अय्युब खान पठाण, अजीज कच्छी, इस्माईल पटेल, शंकर आडेपवार, विजय भोयटे, केशव गायकवाड, अनंत इंगळे, दीपक तांदळे, अय्युब बागवान, गफार बागवान, इलियास बागवान, जावेद कुरेशी, रवी मुळे, शकील कच्छी, जाफर बागवान, अजीज पटेल, राजू शेख, महेंद्र रोडे, रेल्वे संघर्ष समितीचे जी.एस.सौंदळे गुरुजी यांसह आदी उपस्थित होते. कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव यांना परळी स्थित पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ प्रभुंच्या दर्शनाचे निमंत्रणही दिले आहे.

रेल्वेमंत्र्यांनी दिला सविस्तर वेळ

रेल्वेमंत्री मुंबईत येणार हे समजताच परळीकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या या प्रश्‍नाच्या संदर्भात धनंजय मुंडे यांनी मुंबई येथे त्यांची वेळ घेतली. रेल्वेमंत्री हे पक्षाच्या एका बैठकीला आलेले असल्याने प्रचंड व्यस्त असतानाही धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांच्या आग्रहाखातर त्यांनी बैठकीतून व्यस्त वेळ काढून पक्षाच्या कार्यालयातच शिष्टमंडळासोबत चर्चा केली. यावेळी प्रस्तावित रेल्वे मार्ग, त्याचा नकाशा याची स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली. धनंजय मुंडेंनी सादरीकरण करून परिस्थितीची जाणीव करून दिली.

Previous Post

अजित दादा, बीडचे नदीम सिद्धीकींची विशाळगडाकडे धाव;अजितदादा म्हणाले, सरकार तुमच्या सोबत तर नदीम सिद्धीकींनी दिला नागरीकांना धीर

Next Post

विशाळगड हिंसाचार प्रकरणी मुस्लिम बांधव रस्त्यावर गुन्हेगारांना अटक करा, संतप्त मुस्लिम बांधवांचे बीड शहरात निदर्शने

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
Next Post
विशाळगड हिंसाचार प्रकरणी मुस्लिम बांधव रस्त्यावर गुन्हेगारांना अटक करा, संतप्त मुस्लिम बांधवांचे बीड शहरात निदर्शने

विशाळगड हिंसाचार प्रकरणी मुस्लिम बांधव रस्त्यावर गुन्हेगारांना अटक करा, संतप्त मुस्लिम बांधवांचे बीड शहरात निदर्शने

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?