• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड माजलगाव

मी थांबलो, पुतण्याला वारस घोषित केलं, पवारहीथांबले असते तर घर फुटलं नसतं -प्रकाश सोळंके!

by गणेश सावंत
August 5, 2024
Reading Time: 1 min read
0
मी थांबलो, पुतण्याला वारस घोषित केलं, पवारहीथांबले असते तर घर फुटलं नसतं -प्रकाश सोळंके!
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार आणि बीड जिल्ह्यातील माजलगावचे नेते प्रकाश सोळंके  यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली असून आपला राजकीय वारसदारही जाहीर केला आहे. मात्र, या घोषणेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि संस्थापक शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला. राजकारणात मोठ्याने कुठे थांबायचं हे ठरवायला पाहिजे, शरद पवारांनी (डहरीरव रिुरी) सुद्धा वेळीच थांबायला पाहिजे होतं, असे आमदार सोळंके यांनी म्हटलं. आता, आमदार सोळंके यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पलटवार होण्याची शक्यता आहे. कारण, शरद पवारांची ओळख आजही 83 वर्षांचा तरुण म्हणून राष्ट्रवादीकडून करुन दिली जाते. तर, स्वत: शरद पवार हेही मी काय म्हातारा झालोय का, असे म्हणत महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.


राज्यामध्ये चुलत्या पुतण्याच्या राजकारणामध्ये अनेक कुटुंब विभक्त झाल्याचे उदाहरण समोर असतानाच मागच्या चार ते पाच दशकापासून सक्रीय राजकारणात असलेल्या सोळंके कुटुंबाने मात्र वेगळा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी राजकीय निवृत्ती घेताना चक्क त्यांचा पुतण्या जयसिंह सोळंके हेच आगामी राजकीय वारसदार असतील अशी घोषणा देखील केली. या घोषणेनंतर प्रकाश सोळंके यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यामध्ये, राजकीय निवृत्तीचं कारण देत शरद पवारांनाच टोला लगावल्याचं दिसून आलं. मी पाच वर्षांपूर्वीच यापुढे जयसिंह सोळंके हेच पुढे राजकीय वारसा चालवतील असे जाहीर केले होते. राजकारणामध्ये मोठ्याने कुठे थांबायचं हे ठरवायला पाहिजे. पवार साहेब सुद्धा वेळीच थांबले असते तर त्यांच्या घरामध्ये जे घडलं ते घडलं नसतं असं मला वाटतं, असे म्हणत अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनाच सल्ला दिल्याचे दिसून येत आहे. तसेच, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे घडलं ते आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी कधी बघितलं नव्हतं. मात्र, आता येणार्‍या काळामध्ये लोकसभेत जे घडलं ते विधानसभेला घडणार नाही. मी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी मी सगळ्या यंत्रणेमध्ये असणार आहे. मला दोन मुले आहेत, मात्र त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही. मुलीला देखील नाही, म्हणूनच राजकीय वारस म्हणून चॉईस हा माझा पुतण्या जयसिंह हाच होता, असे स्पष्टीकरण आमदार सोळंके यांनी दिले.

Previous Post

बीडचे समीर काझी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष;बीड जिल्ह्याला आणखी एक मोठे पद

Next Post

क्रॉस वोटिंग करणार्‍या आमदारांना काँग्रेस उमेदवारी देणार नाही

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
Next Post
क्रॉस वोटिंग करणार्‍या आमदारांना काँग्रेस उमेदवारी देणार नाही

क्रॉस वोटिंग करणार्‍या आमदारांना काँग्रेस उमेदवारी देणार नाही

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?