• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

शहरातील नागरी सुविधांसाठी शिवसंग्राम आक्रमक ;नगरपालिका कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

by गणेश सावंत
August 6, 2024
Reading Time: 1 min read
0
शहरातील नागरी सुविधांसाठी शिवसंग्राम आक्रमक ;नगरपालिका कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड(रिपोर्टर): बीड शहरामध्ये विकासाच्या नावाने नुसती बोंबाबोंब आहे. नागरी समिस्यांकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करू लागले. नाल्या, रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न यासह अन्य समस्यांनी शहराला घेरलेले आहे. शहरवासियांना तात्काळ सुविधा उपलब्द करून द्याव्यात, यासाठी आज शिवसंग्रामच्या वतीने नगरपालिका कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी शिवसंग्रामचे शेकडो कार्यकर्ते उपस्तित होते. हे आंदोलन ज्योतीताई मेटे यांच्या नेतृत्वाखाली झाले. मेटे व कार्यकर्त्यांनी सीओंकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

    बीड शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन नाही. काही भागाला पंधरा दिवसाला तर काही भागात महिन्यालाही पाणी मिळत नाही. पाण्याअभावी नागरीकांचे प्रचंड हाल होऊ लागले. पाण्याचा प्रश्‍न तात्काळ सोडविण्यात यावा, शहरातील मोकाट जनावरे, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे, स्वच्छतेकडे न.प.ने लक्ष द्यावे, रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत ते तात्काळ बुझविण्यात यावे, नाल्यांची साफसफाई करावी, शहरातील स्ट्रीट लाईट सुरू करावी यासह इतर मागण्यांसाठी आज शिवसंग्रामने न.प. कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. हे आंदोलन ज्योतीताई मेटे यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी जिल्हाप्रमुख काशीद, अनिल घुमरे, सुहास पाटील, मनोज जाधव, शेषेराव तांबे, मनिषा कुचकर, गोपीनाथ देशपांडे, बहीर पांडुरंग, कांबळे सुशील, समर्थ शिंदे, कैलास माने यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. आंदोलन सुरू असताना मुख्याधिकारी मात्र त्याठिकाणी उपस्थित नव्हते. तब्बल दीड तासानंतर मुख्याधिकारी त्या ठिकाणी आले व नंतर निवेदन स्वीकारले.

Previous Post

क्रॉस वोटिंग करणार्‍या आमदारांना काँग्रेस उमेदवारी देणार नाही

Next Post

…तरीही तुतारी वाजणार का?आ. सोळंकेंच्या सून पल्लवी सोळंकेंच्या पोस्टने खळबळ

संबंधित बातम्या

बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
Next Post
…तरीही तुतारी वाजणार का?आ. सोळंकेंच्या सून पल्लवी सोळंकेंच्या पोस्टने खळबळ

…तरीही तुतारी वाजणार का?आ. सोळंकेंच्या सून पल्लवी सोळंकेंच्या पोस्टने खळबळ

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?