• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड माजलगाव

…तरीही तुतारी वाजणार का?आ. सोळंकेंच्या सून पल्लवी सोळंकेंच्या पोस्टने खळबळ

by गणेश सावंत
August 6, 2024
Reading Time: 1 min read
0
…तरीही तुतारी वाजणार का?आ. सोळंकेंच्या सून पल्लवी सोळंकेंच्या पोस्टने खळबळ
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

उलटसुलट चर्चेला उधान
माजलगाव (रिपोर्टर): विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी दोन दिवसांपूर्वीच सक्रिय राजकारणातून निवृत्त होत आपले पुतणे जयसिंह सोळंके यांना माझ्यावर केले तसे प्रेम करा, साथ द्या चे आवाहन समर्थकांना करून आ. सोळंकेंनी महाराष्ट्रातल्या काका-पुतण्याच्या राजकारणाला नवा आयाम दिला खरा, परंतु आज आ. सोळंकेंच्या धाकट्या सूनबाई पल्लवी सोळंके यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्यावर सरशेवटी ‘तरीही तुतारी वाजणार का?’असा शब्दप्रयोग केला. त्यामुळे माजलगाव मतदारसंघात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.

    आ. प्रकाश सोळंके यांच्या धाकट्या सुनबाई पल्लवी सोळंके यांनी   आज सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान फेसबुकवर एक पोस्ट केली. आ. प्रकाश सोळंकेंसह त्यांच्या सौभाग्यवतींचा फोटो टाकत त्या पोस्टवर मा. प्रकाश दादांनी काल राजकीय निवृत्तीची घोषणा केली आणि संपुर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण केला, जे एकापेक्षा एक दिग्गजांना जमले नाही, ते दादांनी करू दाखवले. कर्तृत्व, कार्य, विकास आणि लोकांची जिंकलेली मने ही कधीही संपुष्टात न येणारी गोष्ट. या गोष्टी सिद्ध होण्यासाठी वयाच्या 83 व्या वर्षापर्यंत वर्चस्व दाखवण्याची गरज नसते. जेव्हा सुरक्षित, ठाम, सर्वव्यापारी, आत्मविश्‍वासपुर्ण मुळ मजबूत असणारं नेतृत्व समजाला मिळतं तेव्हा खरा उभा राहतो नेतृत्वरुपी सह्याद्री. योग्य नेतृत्व निवडा, माझा जनतेला प्रश्‍न आहे, तरीही तुतारी वाजणार का? या पोस्टने माजलगाव मतदारसंघात खळबळ उडवून दिली आहे. आ. सोळंकेंनी जयसिंह सोळंकेंचं नाव पुढं केल्यानंतर त्यांच्या धाकट्या सुनबाई पल्लवी सोळंकेंकडून केली गेलेली ही पोस्ट सकारात्मक की नकारात्मक? योग्य नेतृत्व निवडण्याबाबत केलेलं वक्तव्य आणि तरीही तुतारी वाजणार का? हा जनतेला केला गेलेला प्रश्‍न माजलगाव मतदारसंघासह जिल्ह्यात चर्चेला उधान आणून सोडणारा आहे.

Previous Post

शहरातील नागरी सुविधांसाठी शिवसंग्राम आक्रमक ;नगरपालिका कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

Next Post

कटाक्ष -‘काका मला वाचवा’च्या किंकाळ्याने झपाटलेल्या महाराष्ट्रात ‘पुतणा राज्य’

संबंधित बातम्या

बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
क्राईम

माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी लाच घेताना रंगेहात; पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडी

by गणेश सावंत
January 28, 2026
क्राईम

माजलगाव तालुक्यात धाडसी चोरीअकरा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले

by गणेश सावंत
January 17, 2026
Next Post
कटाक्ष -‘काका मला वाचवा’च्या किंकाळ्याने झपाटलेल्या महाराष्ट्रात ‘पुतणा राज्य’

कटाक्ष -‘काका मला वाचवा’च्या किंकाळ्याने झपाटलेल्या महाराष्ट्रात ‘पुतणा राज्य’

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?