• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करत आहे -आ.संदीप क्षीरसागर

by Beed Reporter
July 16, 2022
Reading Time: 1 min read
0
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करत आहे -आ.संदीप क्षीरसागर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

शहरातील 1 कोटी 71 लक्ष रुपयाच्या विकास कामाचा झाला शुभारंभ
बीड (रिपोर्टर): विधानसभा निवडणूकीच्या वेळी जे आश्‍वासन दिले होते त्याची वचनपुीर्त आता होत आहे. शहराचा सर्वागिण विकास व्हावा हेच ध्येय ठेवून येणार्‍या निवडणूकीला सामोरे जात आहोत. बीड नगर पालिकेत नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवतील असा ठाम विश्‍वास आहे असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले.
ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फ्रूट मार्केट व जुनी भाजी मंडई येथील विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. आ.क्षीरसागर यांच्या हस्ते आज 1 कोटी 71 लक्ष रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आ.क्षीरसागर पुढे म्हणाले की, शहराच्या विकासाच्या दृष्टीकोणातून सर्वांगिण विकास होणे हे गरजेचे आहे. विधानसभा निवडणूकीच्या वेळी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती आज पुर्ण करत आहे. शहराचा सर्वांगिण विकास व्हावा हे ध्येय ठेवून येणार्‍या निवडणूकीला सामोरे जात आहोत. बीड नगर पालिकेत नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून येतील असा विश्‍वास आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान भगवानबाबा प्रतिष्ठानजवळील नगर पालिकेच्या मालकीच्या जागेत सभामंडप बांधकाम, खडकपूरा ते गफार मिस्त्री यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नालीचे काम , अबुबकर यांचे घर ते बाबा चौक, गुलदाद खान पठाण यांच्या घरापर्यंत सिमेंट व नाली बांधकाम, प्रभाग क्र. 17 मधील बारदरी मस्जीद जवळ सार्वजनिक सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, भोलेबाबा मस्जीद जवळील नगर परिषदेच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर सभागृह बांधकाम, कंकालेश्‍वर मंदिराच्या बाजूला लक्ष्मीबाई मंदिर जवळ नगर पालिकेच्या मोकळ्या जागेवर सभामंडप बांधकाम, कंकालेश्‍वर मंदिराच्या मागे लिंगायत वाणी समाजाच्या स्मशानभूमी परिसरात संरक्षण भिंत बांधकाम, धनगरपुरामधील नगर पालिकेच्या मोकळ्या जागेवर सभागृह बांधकाम, पांडू भालशंकर रोड ते हनुमान मंदिर पर्यंत सार्वजनिक सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचे आ.क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन समारंभाच्या वेळी अनेकांची उपस्थिती होती.

Previous Post

तालखेडच्या अश्‍विनी चांडक, बीडच्या रिया बाफना यांचे सीए परीक्षेमध्ये सुयश

Next Post

बीडमध्ये पहाटे लाखोंचा गुटख्यासह नगदी सहा लाख जप्त

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
बीडमध्ये पहाटे लाखोंचा गुटख्यासह नगदी सहा लाख जप्त

बीडमध्ये पहाटे लाखोंचा गुटख्यासह नगदी सहा लाख जप्त

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?