• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

बीडमध्ये पहाटे लाखोंचा गुटख्यासह नगदी सहा लाख जप्त

by Beed Reporter
July 16, 2022
Reading Time: 1 min read
0
बीडमध्ये पहाटे लाखोंचा गुटख्यासह नगदी सहा लाख जप्त
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीडमध्ये पहाटे
लाखोंचा गुटख्यासह नगदी सहा लाख जप्त
बीड (रिपोर्टर) इर्टिका गाडी क्र. एम,एच. 24 ए.एस. 3482 या गाडीमध्ये परशुराम मोहन गायकवाड हा व्यक्ती अवैधरित्या गुटखा आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला झाल्यानंतर  पहाटे साडेतीन च्या सुमारास कुर्ला रोडवर सापळा रचला असता सदरील गाडी पोलिसांच्या सापळ्यात अडकली. ही गाडी गोविंद नवनाथ खांडे (वय 26 वर्षे, रा. पिंपळगाव मंजरा) हा चालवत होता. गाडीची पाहणी केली असता हिरा नावाचा गुटखा, गोवा गुटख्याचे मिक्स, गुटखा विक्री केलेले नगदी सहा लाख रुपये, मोबाईल, असे साहित्य मिळून आले. नगदी रोकडसह दहा ते बारा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून कुर्ला रोडवरील तिरूमला आईल मिलच्या समोर परशुराम मोहन गायकवाड हा इर्टिगा गाडी क्र. एम.एच.23 एएस 3482 मध्ये अवैध गुटखा विक्रीसाठी घेवून येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी दोन वेगवेगळे पथके लावून सापळा रचला. पहाटे 3.30 च्या सुमारास इर्टिगा गाडी आलेली दिसली. पोलिसांनी ती थांबवून चालक गोविंद नवनाथ खाडे वय26, रा.पिंपळगाव मंजरा ता.बीड व त्याच्या इतर साथीदार गाडीत असताना गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये हिरा नावाचा गुटखा असलेल्या 19 गोण्या व गुटख्यात मिक्स करण्याच्या 19 गोण्या असा 5 लाख 74 हजार 750 रूपयाचा गुटखा व गाडीच्या डिक्कीमध्ये गुटखा विक्री केलेली नगदी 6 लाख रूपये इर्टिगा गाडी व दोन मोबाईल असा एकूण 16 लाख 85 हजार 750 रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पेठ बीड पोलिस ठाण्यात कलम 328, 272, 273, 188, 34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ज्ञानेश्‍वर कुकलारे, पीएसआय भगतसिंग दुल्लत, पो.हे.कॉ.मनोज वाघ, नशीर शेख, रामदास तांदळे, मोहन क्षीरसागर, पोलिस नाईक विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, प्रसाद कदम, अशोक दुबाले, गणेश हंगे, चालक अशोक कदम आणि अतुल हराळे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे.

Previous Post

विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करत आहे -आ.संदीप क्षीरसागर

Next Post

जमीनीच्या वादातून अंथरवण पिंप्रीत महिलांना मारहाण

संबंधित बातम्या

क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
Next Post
जमीनीच्या वादातून अंथरवण पिंप्रीत महिलांना मारहाण

जमीनीच्या वादातून अंथरवण पिंप्रीत महिलांना मारहाण

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार
  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?