• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

आई, पत्नीची साथ मिळत नाही असं म्हणत ,शिक्षक स्टेटस ठेवून कालपासून बेपत्ता

by गणेश सावंत
August 22, 2024
Reading Time: 1 min read
0
ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

सौताड्याच्या धबधब्याजवळ मोटारसायकल, चप्पल सापडली
पाटोदा  पोलीसांकडून शोधाशोध सुरू
बीड, (रिपोर्टर)ः- आज मी फार खुष आहे, कारण मी परमनंट झालो, परंतु माझ्या कुटूंबातील आई, पत्नी यांची साथ मिळत  नाही. अशा पध्दतीचे स्टेटस ठेवून एक शिक्षक कालपासून बेपत्ता झाला. या शिक्षकाची मोटारसायकल आणि चप्पल सौताड्याच्या धबधब्यापाशी सापडली. पाटोदा पोलीस या शिक्षकाचा शोध घेत आहेत. दुपारपर्यंत या शिक्षकाचा कुठेही पत्ता लागला नव्हता सदरील हा शिक्षक पाटोदा तालुक्यात कार्यरत आहे.

गजेंद्र गुंंडाळे हे पाटोदा येथे विशेष शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. काल हे शिक्षक बेपत्ता झाले. बेपत्ता होण्यापुर्वी त्यांनी व्हॅटसअ‍ॅप वर एक स्टेटस लिहले. त्यांनी आपल्या स्टेटस मध्ये म्हंटले आहे की, चुक भुल माफ असावी मी गुंडाळे जी.एल आज फार खुश आहे कारण मी आज परमनंट झालो, परंतु मला माझ्या कुटूंबातील कोणताही सदस्य (आई, पत्नी) यांची साथ नाही. त्यामुळे मी माझी आज रोजी जिवन यात्रा संपवत आहे. त्यामुळे मी या मॅसेजद्वारे आपणास कळवितो की, या बाबत कोणालाही दोषी ठरवत नाही. माझी आई माझी बायको माझे लेकरं, माझे आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघातील मित्र मंडळी यांचा व केज मतदारसंघातील मित्र मंडळी यांचा काहीही संबंध नाही त्यामुळे माझी जिवनयात्रा संपवत असल्याबाबत कसलाही संबंध नाही. अशा पध्दतीचे स्टेटस या शिक्षकांने आपल्या व्हॉटसअ‍ॅपवर ठेवलेले आहे.या स्टेटसमुळे नातेवाईक व मित्र परिवारात एकच खळबळ उडाली.  याबाबत पाटोदा पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांकडून शोधाशोध सुरू आहे. या शिक्षकांची मोटारसायकल आणि चप्पल सौताड्याच्या धबधब्याजवळ आढळली असल्याची सांगण्यात येत आहे.

Previous Post

जायकवाडीत 33 तर मांजरात 18 टक्के पाण्याचा साठा

Next Post

बदलापूर बलात्कार प्रकरणी आंदोलन केले, ठाकरेंच्या शिवसैनिकांवर गुन्हे

संबंधित बातम्या

क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
Next Post
केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले

बदलापूर बलात्कार प्रकरणी आंदोलन केले, ठाकरेंच्या शिवसैनिकांवर गुन्हे

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार
  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?