• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बदलापूर बलात्कार प्रकरणी आंदोलन केले, ठाकरेंच्या शिवसैनिकांवर गुन्हे

by गणेश सावंत
August 22, 2024
Reading Time: 1 min read
0
केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): बदलापूर बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशी द्या, या मागणीसाठी संतप्त होत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बांगड्या फोडून सरकारविरोधात घोषणा दिल्या. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
     बदलापूर येथील भाजपाच्या एका नेत्याच्या शाळेमध्ये चार व सहा वर्षाच्या मुलीवर तेथील सफाई कामगाराने बलात्कार केला. या घटनेचा संताप अवघ्या राज्याला झाला आणि लोक रस्त्यावर उतरले. त्याचे पडसाद काल बीडमध्येही उमटले. ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन सुरू केले होते. 20 मिनिटांच्या या आंदोलनात आंदोलकांनी रस्त्यावर काचेच्या बांगड्या फोडल्या. शिंदे सरकारचे करायचे काय, काली मुंडके वर पाय अशा घोषणा देत रस्ता अडवला. त्यामुळे रहदारीला अडथळा झाल्याचे सांगत शिवाजीनगर पोलिसांनी आंदोलकांविरोधात अभिजीत सानप, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजीनगर यांच्या फिर्यादीवरून जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, गोरख शिंगणे, श्रीकृष्ण गायके, मिरा नवले, अभिषेक दिवे, अशोक वैद्य, रमेश नवले, महादेव परसकर, संदीप भानप व इतर आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत बंदमध्ये सहभाग, बीडमध्ये कार्यकर्त्यांवर गुन्हे
आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, भाजपा सरकार होश में आओ, अशा घोषणा देत काल बीडमध्ये भारत बंदमध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस ठाण्याचे अमलदार संतोष रणदिवे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काल प्रसाद लिंगेश्‍वर वासनीक, नितीन सोनवणे, बबन वडमारे, विलास जोगदंड, अजय सवाई, भारत कांबळे, सागर धनवे, अ‍ॅड. तुपे, प्रतिक ऊर्फ अजय नवनाथ सरवदे, के.के. वडमारे, अ‍ॅड. राहुल यांच्यासह अन्य जणांनी दुकाने बळजबरीने बंद करण्याच्या धमक्या दिल्या व रस्त्यावर घोषणाबाजी करत खासगीसह एसटी बसेस अडवून धरत सर्वसामान्य लोकांना वेठीस धरले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरातून रॅली काढली, म्हणून या सर्वांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Previous Post

आई, पत्नीची साथ मिळत नाही असं म्हणत ,शिक्षक स्टेटस ठेवून कालपासून बेपत्ता

Next Post

बदलापूर अत्याचार प्रकरणात हायकोर्टाने सरकारला झाडलं,पोलिसांनाही झाप झाप झापलं

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
बदलापूर अत्याचार प्रकरणात हायकोर्टाने सरकारला झाडलं,पोलिसांनाही झाप झाप झापलं

बदलापूर अत्याचार प्रकरणात हायकोर्टाने सरकारला झाडलं,पोलिसांनाही झाप झाप झापलं

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?