• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

उद्या महाराष्ट्र बंद

by गणेश सावंत
August 23, 2024
Reading Time: 1 min read
0
उद्या महाराष्ट्र बंद
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हा बंद विकृती विरुद्ध संस्कृतीचा
बंद दुपारी दोनपर्यंत; रेल्वे, बससेवा बंद ठेवा

मुंबई (रिपोर्टर): उद्याचा बंद हा विकृतीविरुद्ध संस्कृती असल्याचे सांगत  शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी बदलापूर येथील चिमुरडीवर अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आल्याचे म्हटले. उद्याचा बंद सर्व नागरिकांच्या वतीने पाळण्यात येणार असून अत्यावश्यक सेवा वगळून दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. हा बंद राजकारण करण्यासाठी नाही, गंभीर प्रकरणाकडे लक्ष न वेधणार्‍या व्यवस्थेला टाळ्यावर आणण्यासाठी असल्याचे सांगून बंदमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असेही ठाकरेंनी म्हटले तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या या बंदविरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर सुनावणी सुरू असल्याचे सांगण्यात येते.


    बदलापूरमध्ये एक चार वर्षाच्या आणि दुसर्‍या सहा वर्षीय मुलीवर तेथील सफाई कामगाराने बलात्कार केला. सदरचे प्रकरण हे शाळेने दाबून टाकण्याचा प्रयत्न केला तर पोलीस यंत्रणेने या प्रकरणी वेळीच गंभीर दखल घेतली नाही त्यामुळे सरकार विरोधात संतापाची लाट असून आंदोलनेही सुरू आहेत. त्यात आंदोलकांवर गुन्हे दाखल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकांच्या संतापाला राजकीय म्हटल्याने हे प्रकरण अधिकच पेटले आहे. महाविकास आघाडीने उद्या बंदचे आवाहन केले आहे. आज या प्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उदद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असल्याचे म्हटले. आपली मुलगी शाळेत सुरक्षित आहे का? असा प्रश्‍न पालकांना पडला आहे. आपली मुलगी कार्यालयात सुरक्षित आहे का? असा प्रश्‍न माता-भगिनींना पडला आहे. याला वाचा फोडण्यासाठी आम्ही बंद पुकारला आहे. आम्ही विकृती विरोधात बंद पुकारलेला आहे. बंदचे यश – अपयश हे विकृती आणि संस्कृतीचे असणार आहे. माता-भगिनींना सर्वांची िचिंता आहे हे सरकारला दाखवून दिले पाहिजे, असे म्हणत उद्यघाचा बंद फक्त महाविकास आघाडीचा नाही तर सर्व नागरिकांच्या वतीने पुकारला गेला आहे. जात-धर्म-पंथ-भाषा या सीमा ओलांडून सर्वांनी सहभागी व्हावे, कडकडीत बंद असला तरी अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहे. सणासुदीचे दिवस असल्याने 24 ऑगस्टचा बंद दुपारी दोन वाजेपर्यंत पाळावा, असे उद्धव ठाकरेंनी आवाहन केले. बंद दरम्यान दुकाने, रेल्वे, बससेवा बंद ठेवायला हरकत नलस्याचे सांगून जास्तीत जास्त नागरिकांनी बंदमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

Previous Post

ड्रोनच्या घिरट्या; नागरीकात भिती ;मायबाप प्रशासन खुलासा करा

Next Post

मविआला धक्का; २४ ऑगस्टचा बंद बेकायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय!

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
Next Post
चेक न वटल्या प्रकरणी जामीनदार आरोपीस सहा महिने शिक्षा,फिर्यादीस 4 लाख 67 हजार नुकसान भरपाई देण्याचे आष्टी कोर्टाचा आदेश

मविआला धक्का; २४ ऑगस्टचा बंद बेकायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय!

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार
  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?