• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड माजलगाव

माजलगाव धरणाची सुरक्षा रामभरोसे;एकाच कर्मचा-यावर चालतो कारभार

by गणेश सावंत
September 3, 2024
Reading Time: 1 min read
0
माजलगाव धरणाची सुरक्षा रामभरोसे;एकाच कर्मचा-यावर चालतो कारभार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

– सिसीटीव्ही कॅमेरे बंद, प्रशासनाचे दुर्लक्ष
– धरणात पाण्याची आवक सुरूच, बघ्यांची धरण परिसरात वाढली गर्दी
– गेटसमोरच टाकलेले आहेत मच्छिमारांचे जाळे
– तिन वर्षांपूर्वी या जाळ्यांनी घेतला दोघांचा जिव
– माजलगाव धरण विस टक्यांवर
————–
माजलगाव, दिनकर शिंदे : मागील दोन दिवसांपासुन सुरू असलेल्या पावसामुळे माजलगाव धरणात पाण्याची आवक सुरू असुन हे पाणी पाहण्यासाठी व पोहण्यासाठी अनेकांची गर्दी धरण परिसरात होत. त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु धरणाच्या सुरक्षेसाठी फक्त एक कर्मचारी असुन पोलिस अथवा जलसंपदा विभागाचे कुठलेही कर्मचारी याठिकाणी नसतात तर सिसीटीव्ही कॅमेरे देखिल बंद आहेत. धरणाच्या गेटसमोरच मच्छिमारांचे झालेले जाळे टाकण्यात आलेले असुन याच जाळ्यांनी तिन वर्षांपूर्वी कोल्हापूर येथील बचाव पथकातील जवानाचा व एका डॉक्टराचा जिव घेतलेला आहे.

जायकवाडी धरणाचा दुसरा टप्पा म्हणुन ओळख असलेल्या माजलगाव धरणात मागील दोन ते तीन दिवसांपासुन सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आवक वाढली असुन धरण विस टक्यांवर आले आहे. त्यामुळे बघ्यांची याठिकाणी गर्दी वाढत आहे. परंतु येथे पोलिस अथवा जलसंपदा विभागाचे कर्मचारी नाहीत. त्यामुळे धरणाची सुरक्षा रामभरोसे असुन सिसीटीव्ही कॅमेरे देखिल बंद अवस्थेत आहेत. सध्या पाण्याची आवक कमी जास्त होत असुन कुठलाही अनुचित प्रकार घडु नये अथवा पाणी पाहण्यासाठी  व पोहण्यासाठी येणा-यांना रोखण्यासाठी मात्र पोलिस अथवा जलसंपदा विभागाचे कर्मचारी याठिकाणी नाहीत. धरणाच्या गेटसमोरच मच्छिमारांच्या वतीने जाळे टाकण्यात आलेले आहे. मच्छिमारांना देखिल जाळे इतर ठिकाणी टाका असे सांगण्यासाठी कर्मचारी नाही अथवा त्यांना तशा मार्गदर्शक सुचनाफलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे एकंदरीत माजलगाव धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसते.
——
मी सध्या छत्रपती संभाजीनगर येथे ट्ेनिंगसाठी आलेलो आहे. याची माहिती घेउन धरण प्रशासन व पोलिस प्रशासनास याबाबतचे पत्र देउन पोलिस कर्मचारी व जलसंपदा विभागाचे कर्मचारी नेमण्याच्या सुचना देण्यात येतील व याप्रकरणी कारवाई करण्यात येईल. – श्री. रूईकर, तहसिलदार माजलगाव.
——
जाळ्यांनी घेतलाय दोघांचा जीव
——
मागील तिन वर्षांपूर्वी धरण परिसरात पोहतांना डॉ. फपाळ यांचा मच्छिमारांच्या जाळ्यात अडकुन मृत्यु झाला होता. त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी कोल्हापूर येथील बचाव पथकाचे शोधकार्य सुरू असतांना पथकातील जवानाचा देखिल मृत्यु झाला होता. सध्या धरणाच्या गेटसमोर हे जाळे टाकण्यात आलेले असुन याठिकाणी पोहणा-यांचा व पाणी पाहणा-यांचा मुक्ता संचार आहे. त्यांना रोखण्यासाठी कुणीही कर्मचारी नाही. त्यामुळे पुन्हा तीन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होउ नये यासाठी धरण प्रशासन व पोलिस प्रशासनाने याठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे.

Previous Post

नितेश राणेंची वाच्चाळ बोलती बंद करा;शेख तय्यब यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post

दोन दिवसांच्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे नुकसानजनावरेही दगावली, घरांची पडझडपंचनाम्यांना सुरुवात

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
Next Post
माजलगाव धरण 18 टक्क्यांवर31 हजार क्युसेकने पाण्याची आवक

दोन दिवसांच्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे नुकसानजनावरेही दगावली, घरांची पडझडपंचनाम्यांना सुरुवात

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?