• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अब्दुल सत्तार-जरांगे पाटलात मध्यरात्री चर्चा;फडणविसांशी भ्रमणध्वनीवरून जरांगेंचं बोलणं

by गणेश सावंत
September 5, 2024
Reading Time: 1 min read
0
अब्दुल सत्तार-जरांगे पाटलात मध्यरात्री चर्चा;फडणविसांशी भ्रमणध्वनीवरून जरांगेंचं बोलणं
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

घोंगडी बैठकीपूर्वी शिंदेंच्या मंत्र्यांनी घेतली रात्री जरांगेंची भेट
मराठा आरक्षणासह शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर चर्चा
मंत्री अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन सादर करणार तपशील

गेवराई (रिपोर्टर): राज्य सरकार आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणाच्या मुद्यावरून टकराव सुरु असताना अन् आजपासून जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठकीला सुरुवात होणार असताना तत्पूर्वी रात्री शिंदे सरकारचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी जरांगे यांची भेट घेतली. दिर्घकाळ दोघात चर्चा झाली. त्याच वेळी जरांगे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात भ्रमणध्वनीवरून चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून या चर्चेमध्ये मराठा आरक्षणासह शेतकर्‍यांचे काही प्रश्‍न जरांगे यांनी सरकार दरबारी मांडले आहेत. आज मंत्रीमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा होऊन काही निर्णय लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपण भेट घेणार असल्याचे जरांगेंच्या भेटीनंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.


   बुधवारी रात्री शिंदे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार हे शंभर गाड्यांचा ताफा घेऊन थेट अंतरवली सराटीत गेले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत अब्दुल सत्तार यांनी वेगवेगळ्या विषयांवर जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा केली. आजपासून जरांगे पाटील यांच्या राज्यभरात घोंगडी बैठका सुरू होणार आहेत. तत्पूर्वी सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जरांगे भेटीला अधिक महत्व येत आहे. विशेष म्हणजे या भेटीत जरांगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भ्रमणध्वनीवरून चर्चाही झाली. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत आमच्यात चर्चा झाल्याची माहिती थेट जरांगे पाटील यांनीच दिली. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबरोबर मराठा आरक्षणाबाबत काही ना काही तरी तोडगा काढावा लागणार आहे, असं मत अब्दुल सत्तार यांनी या वेळी व्यक्त केलं. विशेष म्हणजे आज मंत्रीमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत रात्रीच्या चर्चेचा तपशील आणि त्यावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार हे जरांगे पाटील यांच्यासोबत जे काही बोलले आहेत आणि जरांगे पाटील यांचे जे काही म्हणणे आहे ती सर्व चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या कानी घालणार असल्याचे सांगण्यात येते. सरकार आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात जो काही टकराव आहे या भेटीनंतर तो सौम्य होतो का? याकडे विशेष लक्ष असून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बसलेला जबरदस्त फटका विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये यासाठी सरकार जरांगे पाटील यांच्यासोबत सुलाहनामा करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

Previous Post

जरांगेंच्या घोंगडीवर मराठ्यांची वर्दी बैठकीसाठी गेवराईत मोठी गर्दी

Next Post

राणे पिता-पुत्रांना आवरा, भाजप पक्षश्रेष्ठींकडे विनंती करणार – आमदार प्रकाश सोळंके

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
अग्रलेख

अग्रलेख -वाचला असेल तुकातर राहू नको मुका

by गणेश सावंत
May 10, 2026
Next Post
मी थांबलो, पुतण्याला वारस घोषित केलं, पवारहीथांबले असते तर घर फुटलं नसतं -प्रकाश सोळंके!

राणे पिता-पुत्रांना आवरा, भाजप पक्षश्रेष्ठींकडे विनंती करणार - आमदार प्रकाश सोळंके

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?