• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदे धाडसी, तेच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात ;सग्या सोयर्‍यांची अंमलबजावणी करा, तीनही गॅझेट लागू झाले पाहिजेत -जरांगे

by गणेश सावंत
September 11, 2024
Reading Time: 1 min read
0
मुख्यमंत्री शिंदे धाडसी, तेच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात ;सग्या सोयर्‍यांची अंमलबजावणी करा, तीनही गॅझेट लागू झाले पाहिजेत -जरांगे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अंतरवली सराटी (रिपोर्टर): मी पुन्हा पुन्हा सांगतो की, एकनाथ शिंदेसाहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात. तो माणूस धाडसी आहे. त्यांच्यात काम करण्याची क्षमता आहे. पण एक वर्ष आम्हाला वाट बघायला लावली एवढा आमचा अंत पाहिला नाही पाहिजे. एथड मधले पोरं बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. त्यावर शिंदे साहेबांनी लक्ष दिले पाहिजे. सग्या – सोयर्‍यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. तीनही गॅजेट लागू झाली पाहिजे. केसेस वाफस घेतो म्हटले होते त्यावर काही झालं नाही व्हॅलिडीटी होत नाही यावर शिंदे साहेबांना लक्ष दिले पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. अंतरवली सराटीत बोलताना त्यांनी हे विधान केलंय.


उपोषणाबाबत काय म्हणाले?
मराठा समाजाच्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी मी उपोषण करत आहे. समाजाचे लेकर मोठे झाले पाहिजे यासाठी मी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून उपोषणाला बसतोय. 17 सप्टेंबरपासून आपण आमरण उपोषण पुकारलं आहे. कोणी काम सोडून अंतरवाली कडे येऊ नका. 16 तारखेला रात्री बारा एक वाजल्यापासून मी बसणार आहे, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलंय.
पुन्हा फडणवीसांवर निशाणा
मराठा समाजाला माहित आहे की मस्ती आणि माज कोणाला आलाय. देवेंद्र फडणीस यांना आलाय की मला आलाय. तुम्ही आरक्षण द्या विषय संपला, माज कसा असतो, काय असतो तुम्ही आरक्षण तर देऊ नका, कचका मराठ्याचा कसा असतो ते. काही आमदार, काही संघटना, काही अभ्यासक, काही समन्वयक फोडा फोडीचं काम सुरू आहे. तुम्हाला का वाटत नाही गरीब मराठ्यांची पोर मोठी व्हावी तुम्ही महाविकास आघाडीवर का ढकलता. तुम्ही आरक्षण द्या हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील तुम्ही आरक्षण द्या तुम्हालाही फायदा होईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस पाठीमागे म्हणले महाविकास आघाडीला फायदा झाला त्यांच्याकडून लिहून घ्या. ओबीसीतून आरक्षण देणार का गरज नाही. लिहून घ्यायची तुम्ही द्या तुमचा फायदा होईल. थोडं थांब, थोडं थांब सगळं होतं. टायमाला तोफ धडाडती की फुसका बार होतो.मराठ्याच्या विरोधात गेला पक्ष सुद्धा आणि नेते सुद्धा संपले आहेत परिस्थितीतील फक्त आरक्षण देऊ नका. आचार संहिता लागायच्या आधी तुम्ही आरक्षण देऊ नका ही जनता, शेतकरी आणि मराठे तुमच्या हिशोब चुकता करणार आहे, असा इशाराच मनोज जरांगेंनी दिलाय.

Previous Post

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यामागणीसाठी दोन तास रास्तारोको आंदोलन

Next Post

तिरंगा हमारी शान, हम उसपे कुर्बान;खा.इम्त्यिाज जलील यांच्या उपस्थितीत बैठक

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
अग्रलेख

अग्रलेख -वाचला असेल तुकातर राहू नको मुका

by गणेश सावंत
May 10, 2026
Next Post
तिरंगा हमारी शान, हम उसपे कुर्बान;खा.इम्त्यिाज जलील यांच्या उपस्थितीत बैठक

तिरंगा हमारी शान, हम उसपे कुर्बान;खा.इम्त्यिाज जलील यांच्या उपस्थितीत बैठक

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?